Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लबाडाला जागा दाखवा!

$
0
0
‘दुसऱ्याने केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटणाऱ्या लबाड खासदाराला जागा दाखवा व आवाडेंच्या माध्यमातून विकासाचे नवे पर्व सुरु करु,’ असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

$
0
0
कूर (ता. भुदरगड) येथे मामाच्या गावी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या शाळकरी मुलाचा वेदगंगा नदीत बुडून झाला. पवन संजय डवरी (वय १६, रा. गणीबैल, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे या मुलाचे नाव आहे. घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे.

ऑगस्टमध्ये 'नॅक'

$
0
0
‘अ’ मानाकंन मिळवण्यासाठी गेली पाच वर्षे प्रयत्नशील असलेले शिवाजी विद्यापीठ येत्या ऑगस्ट महिन्यात ‘नॅक’च्या पुर्नमूल्याकंनाची परीक्षा देत आहे. ‘नॅक’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठाने गत पाच वर्षाचा सेल्फ स्टडी रिपोर्ट वेबसाइटवर प्रकाशित केला आहे. आता नऊ मे रोजी विद्यापीठाचा अहवाल दहा प्रतीत ‘नॅक’समितीला पाठविला जाणार आहे.

'राजर्षी शाहू'ला नफा

$
0
0
राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस को-ऑप बँकेने २०१३-१४ या आर्थिक वर्षात १ कोटी ९१ लाख इतका विक्रमी नफा मिळवला आहे. एनपीचे प्रमाण शून्य टक्के ठेवण्यातही बँकेने यश मिळवले आहे. अशी माहिती अध्यक्ष रविंद्र पंदारे यांनी पत्रकाव्दारे दिली.

कोल्हापूरची राजकीय धुळवड

$
0
0
कोल्हापूरमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी

...म्हणूच रिंगणात!

$
0
0
धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस, कोल्हापूर मतदारसंघ (मुलाखत)

विकासासाठी माझी उमेदवारी!

$
0
0
प्रा.संजय मंडलिक, महायुती, कोल्हापूर मतदारसंघ (मुलाखत)

प्रचारात कारभारणी

$
0
0
गावाच्या सत्तेतल्या कारभारणी आता राजकारणात सक्रीय होऊ लागले असल्याचेच हे निदर्शक आहे. मतदार म्हणून संख्येने निम्म्या असलेल्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे आणि त्यासाठी त्या त्या गावातल्या कारभारणींचे सहकार्य घेतले जात आहे.

हातकणंगलेमध्ये 'बुक वॉर'

$
0
0
निवडणूकीच्या रणांगणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. पत्रकांचे युद्ध रंगते. जाहीर सभा, मिरवणुकांनी वातावरण ढवळून निघते. हातकणंगले मतदार संघात हे सगळे सुरू असले तरी त्या जोडीला दोन पुस्तकांची मोठी चर्चा असून त्याद्वारे ‘बुक वॉर’ रंगलेले दिसत आहे.

मतदान करा;राही,वीरधवलचा सल्ला

$
0
0
‘मतदान अमूल्य आहे, तो आपला हक्क आहे, त्यामुळे नो एक्सक्यूज! प्रत्येकाने मतदान करायलाच हवे,’ असा सल्ला आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत व जलतरणपटू वीरधवल खाडे वेळात वेळ काढून मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

६४ शाळेत ई-लर्निंग

$
0
0
येत्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांच्या हातात खडू-डस्टरऐवजी माऊस आणि रिमोट दिसणार आहे. दर्जेदार शिक्षणासाठी सर्व शाळांत ई-लर्निंगचा श्रीगणेशा करण्यात येणार असल्याने शाळांबरोबरच शिक्षकही हायटेक होणार आहेत.

आयोग जरा जास्तच करतंयः पवार

$
0
0
‘सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोग आचारसंहिता पालनाबाबत जरा जास्तच करतेय’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतचा उद्वेग शनिवारी व्यक्त केला.

आघाडीला मूठमाती द्या!

$
0
0
‘साठ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने जनतेला काळोख दिला आहे. आता देशात भाजप-शिवसेनेचे सरकार येणार असल्याने त्यामध्ये कोल्हापूरचे खासदार हवेतच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे हे स्वप्न साकारण्यासाठी भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीला मूठमाती देण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व राजू शेट्टी यांना दिल्लीला पाठवा,’ असे आवाहन शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी गांधी मैदानावर झालेल्या सभेत केले.

उमेदवारांच्या पायाला भिंगरी

$
0
0
मतदानासाठी केवळ पाचच दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक गाव, तेथील प्रमुख नेताच नव्हे तर अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचे, मतदारांच्या मतांचे दर निश्चित झाले आहेत.

साखरसम्राट-शेतकरी अशीच लढाई

$
0
0
सहकार म्हणजे सर्वसमावेशक विकास, पण सहकाराच्या नावाखाली मन मानेल त्या पध्दतीने कामकाज सुरू आहे. या धारणेमुळेच सहकार क्षेत्रात अपप्रवृत्ती वाढल्या आहेत.

ऊस आंदोलन म्हणजे खासदारकी नव्हे!

$
0
0
आवाडे घराणे गेली अनेक वर्षे समाजकारण आणि राजकारणात आहे. गेल्या पाच वर्षांत सत्ता नसतानाही वस्त्रोद्योगाचे, सर्वसामान्य माणसांचे आणि समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मतदार साथ देतील.

एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांची उपेक्षा

$
0
0
जाहीरनाम्यामध्ये एचआयव्ही/ एड्ससह जगणाऱ्या लोकांच्या प्रश्नांचा समावेश आहे. तुमचे प्रश्न सरकारी दरबारी मांडतो, अशी आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात काहीच घडताना दिसत नाही, अशा शब्दात त्यांनी आपली निराशाही व्यक्त केली.

महिलांना मान कसा देणार? : आर. आर. पाटील

$
0
0
‘पत्नीचा सन्मान न राखणारे महिला व भगिनांचा सन्मान कसा राखणार? असा सवाल गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी नरेंद्र मोदी यांची नाव न घेता केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ वडणगे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सुनीता राऊत होत्या.

रामदेव बाबांनी शिकविली राजकीय आसने

$
0
0
‘भ्रष्टाचार, काळा पैसा, महागाई, बेरोजगारी लादणाऱ्या सरकारला हद्दपार करा आणि प्रामाणिक सरकारला साथ द्या,’ असे आवाहन योगगुरु रामदेव बाबा यांनी केले.

जोतिबा भाविकांना दर्शनासाठी दुहेरी रांग

$
0
0
भाविकांना सुलभ दर्शन मिळण्यासाठी जोतिबा मंदिरात दर्शनासाठी दुहेरी रांगेची सोय करण्यात येणार आहे. जोतिबा यात्रेसाठी टू व्हीलरवरून येणाऱ्या भाविकांसाठी डोंगराच्या खाली पार्किंगची सोय करण्यात आली असून, भाविकांना बसची मोफत सोय करण्यात आली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images