Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

'हायवेवरील टोलनाके उध्वस्त करु'

0
0
सातारा ते कागलपर्यंतचा हाय-वे हा निकृष्ट दर्जाचा आहे. या रस्त्यांत खड्डे आहेत. यामुळे येथे नेहमी अपघात होतात. रस्त्यांच्या मध्ये असणाऱ्या झाडांची योग्य निगा राखली जात नाही.

शिक्षण मंडळ गेले, विषेश समिती आली

0
0
शिक्षण हक्क कायद्यानुसार एक जुलैला राज्य सरकारने राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षण मंडळ समिती बरखास्त केल्यानंतर शहरातील प्राथमिक शिक्षणाचा कारभार ​सुरळीत ठेवण्यासाठी आता नऊ सदस्यांची विशेष शालेय समिती स्थापन होणार आहे.

पत्र्याचे शेड उभारत रस्ता घातला घशात

0
0
साठ फूट रूंदीच्या रेसकोर्स रिंगरोडवर स्थानिक नागरिकांसह परिसराबाहेरील मंडळींनी पत्र्याची शेड बांधून अतिक्रमण करत रस्ता ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

अलमट्टीचे पाणी ५१८ मीटपर्यंच ठेवा

0
0
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा-पंचगंगा काठावरील गावांचा पूराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणीपातळी ५१८ मीटरपर्यंत ठेवण्याचे निर्देश महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अधिकारीस्तरीय पूरनियंत्रण समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिले.

आमदारांनी आधी स्वत:च्या आघाडीचा आढावा घ्यावा

0
0
'नगरपालिकेचे सातारा विकास आघाडीचे नगरसेवक हे निष्क्रिय आहेत, असे आमचे बंधुराज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काढेलले उद्गार चुकीचे आहेत. आमदारांनी स्वत:च्या आघाडीचा आढावा घ्यावा, म्हणजे त्यांना खोडसाळपणा कुठून होतो हे कळेल,' असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी लगावला.

पाणी ओसरू लागले

0
0
पावसाचा जोर ओसरल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. मंगळवारी ही पातळी २४ फूटावर आली असून जिल्ह्यात सरासरी ६.७ मिलीमिटर इतका तुरळक पाऊस झाला.

कौटुंबिक वादातून गोळीबारात एकजण जखमी

0
0
कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाने एअरगनने केलेल्या गोळीबारात चंद्रकांत सिताराम येलपले (वय ४५ रा. दातार मळा) हे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सोलगे मळा परिसरात घडली.

पंढरपूर-वाखरी बससेवा रद्द

0
0
पंढरपूर येथून वखारी रिंगण सोहळ्यासाठी भाविकांसाठी पुरविली जाणारी एसटी बससेवा अति पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

राजकीय दबावामुळे पर्यावरण समिती बेजार

0
0
राज्यातील सर्व प्रकल्पांना पर्यावरणविषयक 'ना हरकत' दाखले देणाऱ्या राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांसह सहा सदस्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

चाणाक्ष प्रवाशामुळे नोकरीची शाश्वती

0
0
नागपूर बसस्थानकात चोरीला गेलेली एका विद्यार्थ्याची बॅग व लॅपटॉप शिवाजी विद्यापीठाच्या टेक्निकल विभागातील लिपीक गोपाळ एकनाथ वारके यांच्या चाणाक्षामुळे परत मिळाली.

मनोरुग्णाने पोलिसांना फोडला घाम

0
0
वेळ सायंकाळी साडेसातची... रेल्वे कर्मचारी कॉलनीच्या इमारतीवर एका अर्धनग्न मनोरुग्णाचा सुरू असलेला धिंगाणा... रेल्वे कॉलनीलगतच शाहूपुरी पोलिस स्टेशन असल्याने पोलिसही तत्काळ हजर...

डेंगीच्या उद्रेकानंतरही महापालिका थंडच

0
0
शहरात डेंगी, मलेरियासारख्या सारखे साथीचे रोग परसल्यामुळे आरोग्य विभागाने शहरातील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेतले होते.

भूक लागली म्हणून सर्कस केली

0
0
रेल्वे कॉलनीतील उंच इमारतीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्याने हा सगळा प्रकार भूकेच्या त्राग्यातून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. जेवण व बिडी दिल्यानंतर पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री उशिरा त्याला शिताफीने अटक केली होती.

गिधाडे ऑनलाइन

0
0
येथील पक्षीप्रेमी कार्यकर्ते डॉ. प्रमोद पाटील आणि त्यांच्या मित्रांनी बनवलेल्या www.savevultures.org या वेबसाईटवर गिधांडावरील प्रदर्शन उलपब्ध भरविले आहे. या प्रदर्शनातील माहिती आणि फोटोंना कोणतेही कॉपीराइट नसल्याने हे प्रदर्शन डाउनलोड करता येणार आहे.

मनुग्राफच्या कर्मचा-यांची दुष्काळग्रस्तांना मदत

0
0
जिल्ह्याच्या शेजारील काही तालुक्यांमध्ये यावर्षी पडलेल्या तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचा हात देऊ केला. मनुग्राफ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

१२० विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

0
0
गळ्यात सूर आहेत, अंगात कला आहे. तेही केवळ परंपरेने चालत आलेले. या कौशल्याला शास्त्रशुध्द शिक्षणासह लोककलाकार म्हणून पदवीची साथ मिळण्यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या लोककला विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या १२० विद्यार्थ्यांचे यंदाचे वर्ष अधांतरी जाणार आहे.

विद्यार्थ्यांना दप्तराचा ओव्हरलोड

0
0
विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाचा विचार शाळांमध्ये सुरू असला तरी त्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यात शाळा फेल ठरल्या आहेत.

‘मिरज दंगलीचा सूत्रधार महिन्यात जाहीर करावा’

0
0
मिरज दंगलीतील सूत्रधाराचे नाव काँग्रेसने येत्या महिनाभरात जाहीर न केल्यास बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दस्तगीर मलिदवाले यांनी दिला.

पावसाळ्यातही फलटण तालुक्यात पाण्यासाठी वणवण

0
0
फलटण तालुक्यातील फलटण, माण, खटाव या तिन्ही विभागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी खरिपाच्या पेरण्या वाया जाण्याचा धोका असून, जनावरांसाठी पुरेसा चारा आणि जनावरे व लोकवस्तीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आजही टँकरवर अवलंबून राहाहावे लागत आहे.

खासदारांनी गैरसमज करून घेऊ नये

0
0
‘सातारा नगरपलिकेच्या कारभाराबाबत तक्रारी वाढल्याने मला पालिकेत जाऊन बसावे लागले. वास्तविक, खासदारांनी याबाबत गैरसमज करून घ्यायला नको होता. त्यांनी विषयाची माहिती करून घ्यायला हवी होती,’ अशी प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रराजे यांनी बुधवारी दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images