Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिवीगाळ करणाऱ्या मित्रास भोसकले

$
0
0
धुलीवंदनदिवशी पाच मित्रांनी मटणाच्या जेवणाचा बेत आखला. जेवण तयार होत असताना एका मित्राने मटणाच्या दोन फोडी खाल्ल्याने दुसऱ्याने चाकूने भोसकले. रविरंजन त्रिवेणी रॉय उर्फ यादव (वय २१) असे जखमीचे नाव आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे ही घटना घडली.

वाळूमाफियांवर वरदहस्त ‘महसूल’चा

$
0
0
शिरोळ तालुक्यात तब्बल १४ ठिकाणी विनापरवाना वाळू उपसा करण्यात येत होता. तलाठी अन् कोतवाल हे प्रशासनाचे डोळे व कान म्हणून ओळखले जातात. मग गावपातळीवर काम करणाऱ्या या डोळ्यांना बेकायदेशीर वाळू उपसा कसा दिसला नाही?

महापालिकेचा ‘जनसंपर्क’ सायकलवरूनच

$
0
0
इंटरनेट, विविध अॅप्स यामुळे सध्याच्या युगात संदेश दळणवळण क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत असताना महापालिकेसारख्या शहराच्या स्थानिक स्वराज संस्थेचे पीआरओ (जनसंपर्क) कार्यालय अजूनही सायकलवरुन टपाल वाटपासारख्या ‘बाबा आझम’च्या जमान्यात वावरत आहे.

अडत्यांचा आडमुठेपणा; सौदे बंद

$
0
0
अडत्यांच्या आडमुठेपणामुळे मंगळवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे सौदे निघाले नाहीत. कोणतीही पूर्वकल्पना न देता सौदे न काढल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी बाजार समितीला मिळणाऱ्या सेसवर पाणी सोडावे लागले.

ई-कचऱ्याचे मिनी डस्टबिन सेंटर

$
0
0
शहरात वर्षाला पाच हजार टन ई -कचऱ्याची निर्मिती होत आहे. मानवी आणि पर्यावरण आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या या कचऱ्यांचे मिनी डस्टबिन सेंटर कोल्हापुरात ई- रिसायकल बीन क्षेत्रात काम करणाऱ्या तीन तरुणांनी सुरु केले आहे. ए

शरद पवार हाच माझा पक्ष

$
0
0
काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशी ऋणानुबंध असल्याने निष्ठा बदलण्याचा प्रश्न येत नाही. त्यापेक्षा चुकीच्या चाललेल्या राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत करू, असे पत्रक उद्योगपती व्ही. बी. पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. शरद पवार हाच माझा पक्ष आहे, त्यामुळे दुसरा कोणता विचारसुध्दा करणार नसल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

जॅकेट‍्स, गुरूशर्टची क्रेझ

$
0
0
जसा देश तसा वेष अशी म्हण आहेच...पण आता जसे प्रोफेशन तसे कलेक्शन अशी नव्या युगाची म्हण अवतरली आहे. निवडणुकांचे रणशिंग फुंकल्यानंतर प्रचाराची धुमाळी सुरू झाली आहे. रिंगणातील उमेदवारांसह कार्यकर्त्यांनीही आपले खास इलेक्शन वॉर्डरोब कलेक्शन तयार करायला सुरूवात केली आहे.

सीपीआर ‘व्हेंटिलेटरवर’

$
0
0
महिन्याला सरासरी १०० हृदयरोग्यांची ऑपरेशन होणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपती गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाचे काम दोन आठवड्यांपासून एकाच व्हेंटिलेटरवर सुरू आहे. दहा व्हेंटिलेटर नादुरुस्त झाले आहेत. या बाबत आरोग्य प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ऑपरेशन खोळंबली आहेत.

महायुतीचा उमेदवार बदलणार?

$
0
0
साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे संभाजी सपकाळ यांची उमेदवारी रद्द ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी माजी आयपीएस अधिकारी पी. के. जैन यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी (१९ मार्च) संकपाळ यांचा उमेदवारी अर्ज भरणे पुढे ढकलण्यात आले आहे.

अ‍ॅनिमल फॉर्म

$
0
0
गेंड्याची कातडी आणि कुत्र्याचं शेपूट या दोन शब्दप्रयोगांना एक मोठी संस्कृती आहे. गेंडा अगर कुत्र्याजवळ न जाता माणासाच्या अनुभवावरूनही हे अनुभवता येऊ शकतं, असं दिसतं. गेंड्याच्या कातडीला हात लावण्याचा नि कुत्र्याचं शेपूट नळीत घालून सरळ करण्याचा उपद्व्याप न करता पूर्वसुरींनी सांगितलेला त्यांचा अनुभव गृहीत धरूनच ह्या दोन्हींच्या गुणधर्माबद्दल आपण निर्धास्त असतो, आणि तसं म्हटलं तर थोडी धास्तीसुद्धा असतेच.

‘बंडोबा’ दोन्हीकडे

$
0
0
सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार हाफीज धत्तुरे यांनी बुधवारी आपण बंडखोरी करणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या गोटात नाराज आमदार संभाजी पवार हेही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

रेटिंगच सांगते बुद्धिबळपटूची ताकद

$
0
0
‘माझे लेख तुम्हाला कसे वाटतात?’ याबद्दल मला वेळोवेळी कळविल्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. आपले सकारात्मक अभिप्राय मला पुनःपुन्हा लिहिण्याविषयी प्रवृत्त करतात, प्रोत्साहित करतात.

सुशीलकुमार शिंदेंसाठी यंदा सोपी लढत

$
0
0
सोलापूर लोकसभा निवडणूकीत २००४ सालच्या निवडणुकीत आमने-सामने आलेले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे अॅड. शरद बनसोडे पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. गेल्या निवडणुकीत मोठी चुरस होती; परंतु यंदा मात्र फारशी चुरस नसल्याचे दिसून येत आहे.

बाजारपेठ रंगीबेरंगी

$
0
0
दोन दिवसांवर आलेल्या रंगपंचमीसाठी बाजारपेठ हाऊसफुल्ल झाली आहे. वाँटेड, डबल शॉवर, ड्रॅगन, डोरेमॉन, छोटा भीम अशा पिचकाऱ्यांच्या व्हरायटी बालचूमंना खुणावत आहेत. नैसर्गिक रंग, पिवडीसह चायनीज वस्तूंनीही बाजारपेठ काबीज केली आहे.

विनयभंग : दोघांना अटक

$
0
0
शहरातील वैरण बाजार परिसरात खतीब गल्लीत महिलेस मारहाण व विनयभंग करणाऱ्या अवेश मुबाकर खतीब (वय २३) निहाल मुबारक खतीब (वय २१) रा. खतीब गल्ली या दोघांना पोलिसांनी अटक केली.

मुंबईतील पोलिसाला बलात्कारप्रकरणी अटक

$
0
0
मुंबई पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या खंडू काशिनाथ गवळी (मूळ रा. खानापूर ता. वाई) याला विवाहित महिलेवर धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी भुइंज पोलिसांनी अटक केली आहे. गवळी हा २००९ मध्ये पोलिस दलात भरती झाला.

विमा कंपन्यांना पतंगरावांचा इशारा

$
0
0
‘शेती पिकांचा विमा उतरविणाऱ्या कंपन्यांकडून काहीतरी कारणे दाखवून नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केले जात आहे. अशा कंपन्यांबाबत सरकारला फेरविचार करावा लागेल,’ असा इशारा वन, पुनवर्सन व मदतकार्य मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी बुधवारी सांगलीत दिला.

साताऱ्यात उमेदवार संभाजी सपकाळच

$
0
0
‘संभाजी सपकाळ हेच महायुतीचे उमेदवार असून, उमेदवार बदलाची चर्चा तथ्यहिन आहे. २५ मार्च रोजी मोठ्या शक्तीप्रदर्शनाद्वारे सपकाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे,’ अशी माहिती शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख बाबूराव माने व रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख किशोर तपास यांनी दिली.

रंकाळा स्वच्छता मोहीम थंडावली

$
0
0
रंकाळा स्वच्छतेसाठी मंगळवारी दिवसभर हजारो हात राबल्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी चौपाटीवर तसेच पदपथावरील कचरा काढण्यासाठी कुणी फिरकले नाही. झाडांच्या पानांचा झालेला कचरा तसेच रंकाळा टॉवरजवळील दलदलीतील कचरा तसाच होता.

NGO कडून युवा मतदानवाढीची मोहीम

$
0
0
लोकसभा निवडणुकीत कॉलेज युवकांचे मतदान वाढावे यासाठी कोल्हापुरातील युवकांच्या एनजीओंच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या युवा फाउंडेशन कोल्हापूर आणि फेथ फाउंडेशन यांच्यावतीने पथनाट्य, पत्रके यातून जनजागृती हाती घेण्यात येणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images