Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सायकलवारीतून पर्यावरण बचाव नारा

$
0
0
आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक शेकडो मैलांवरून मजल दरमजल करीत पंढरीची वाट चालत आहेत. नाशिक येथून रविवारी पंढरपूर येथे अशीच एक दिंडी पोचली आहे.

वारक-यांच्या प्रसादासासाठी लाडू बनविण्याचे काम सुरू

$
0
0
आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या सुमारे लाख भाविकांना मंदिर समितीकडून विक्री करण्यात येणाऱ्या प्रसादासाठी लाडू बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. रोज ६५ हजार लाडू बनविण्यात येतात.

अश्व धावले रिंगणी

$
0
0
अश्व धावले रिंगणी, झाला टाळ मृदुंगाचा ध्वनी, या अभंगाची साक्ष देत अकलूज येथील सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात अश्वांनी नेत्रदिपक दौड करून लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

निवृत्त केंद्रप्रमुखाचा मुलाने खून केल्याचे उघड

$
0
0
आई व मुलांना नाहक त्रास देत असल्याच्या कारणावरुन अल्पवयीन मुलाने दोन मित्रांच्या मदतीने स्वत:च्या वडिलांचा खून केल्याचे रविवारी उघडकीस आले. गेल्या दोन दिवसांपासून निवृत्त केंद्रप्रमुख विठ्ठल ज्ञानदेव राणे (६५ रा. गारगोटी, ता. भुदरगड) यांचा खून कोणी केला याचा पोलिस शोध घेत होते.

चार दिवसांनी सूर्यदर्शन

$
0
0
पावसाचीही सुटीचार दिवसांनी सूर्यदर्शनम टा प्रतिनिधी, कोल्हापूरचार दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र उसंत घेतली...

शा‌हिरांचे मानधन रखडले

$
0
0
‘शाहीरा गाणं गा छान, मुडद्याला भरावं अवसान’ असं म्हणत खड्या आवाजात शौर्यगाथांचा पट डोळ्यासमोर उभा करणारा, डफावर एक थाप पडताच ऐकणाऱ्यांच्या अंगाअंगावर शहारे आणणाऱ्या शाहिरांना मानधनासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.

हॉटलाइनवरही कळेल माहिती देणा-याचा नंबर

$
0
0
शहर आणि जिल्ह्यात होणा-या गुन्हे, अपघात या घटनांबाबत अनेकदा अनोळखी लोकांकडून माहिती मिळते.

टेक ओके

$
0
0
कितीही नाही म्हटले तरी सिनेमाची क्रेझ असतेच. सिनेमात काम करायचं, हिरो किंवा हिरोईन व्हायचं असं, स्वप्न उराशी बाळगलेली एक पिढी होती. आता मात्र हे स्वप्न ब्रॉड झालेलं आहे.

‘एलबीटी’साठी दंडाचा बडगा

$
0
0
एकीकडे ‘एलबीटी’ साठी नोंदणी कमी, उत्पन्नात कमालीची घट तर दुसरीकडे ‘एलबीटी’ च्या प्रश्नावरून व्यापारी-उद्योजकात पडलेली फूट हे चित्र सध्या दिसत आहे. राज्य सरकार तर एलबीटी कर प्रणालीची अंमलबजावणी करण्यावर ठाम आहे.

कायद्यातील बदलांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल

$
0
0
केंद्र सरकारने सहकार कायद्यात घटना दुरुस्ती केल्याने सहकारातील भ्रष्टाचाराच्या वाढत्या प्रवृत्तीला खऱ्या अर्थाने आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू

$
0
0
महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. अनेक वर्षानंतर एवढ्या अल्पावधित पावसाने तब्बल २५०० मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. एक जूनपासून आजअखेर २५२६.५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

धनगरवाड्यातील घरे वनकर्मचा-यांनी जाळली

$
0
0
शाहूवाडी तालुक्यातील सोनार्ली पैकी धनगरवाडा येथील अकरा धनगर कुटुंबियांवर वन कर्मचाऱ्यांकडून अमानुष अन्याय केल्याची तक्रार मल्हार सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

आज-याचा आरोग्य विभाग सलाइनवर

$
0
0
आजरा तालुक्यातील आरोग्य विभागामध्ये आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूकच न झाल्यामुळे हा विभागच सलाइनवर आहे.

बंधा-याला भगदाड

$
0
0
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे कृषी विभागाच्या वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातंर्गत `पन्हाळी` शेतात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला ठेकेदाराने केलेल्या निष्कृष्ट कामामुळे शनिवारी रात्री मोठे भगदाड पडले.

‘चेन्नई’ आणि ‘मोदी एक्सप्रेस’लाही शुभेच्छा!

$
0
0
शाहरूख खानच्या आगामी ‘चेन्नई एक्सप्रेस’ बरोबरच आगामी लोकसभेतील भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर आरूढ झालेल्या नरेंद्र मोदींना शेवटची तार पाठविण्यात आली. ‘शाहरूख तुझ्या चेन्नई एक्सप्रेसला शुभेच्छा!,’ ‘मोदी तुमच्यासारख्या समर्थ नेत्याच्या हाती देशाची सूत्रे असायला हवीत.

शाहरुख, मोदी, राहुलला शेवटची तार

$
0
0
शाहरूख खानच्या आगामी ‘चेन्नई एक्सप्रेस’ बरोबरच आगामी लोकसभेतील भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर आरूढ झालेल्या नरेंद्र मोदींना शेवटची तार पाठविण्यात आली. याबरोबरच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही कोल्हापुरातून तारा पाठवून तारेच्या शेवटच्या दिवसाचे साक्षीदार होण्याची संधी अनेकांनी साधली.

अनुदानित शाळांचे वाजणार तीन तेरा

$
0
0
सरकारने शाळांच्या बृहत आराखड्याला (मास्टर प्लॅनला) सुटी देऊन मागेल त्याला शाळा देण्याच्या मुक्तहस्त धोरणाचा स्वीकार केला आहे.

लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करावी

$
0
0
लाभार्थ्यांनी विविध महामंडळांतर्फे मंजूर झालेले कर्ज कागदपत्रांची पूर्तता करून उचलावे, असे असे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, केंद्र-राज्य योजना ‌सनियंत्रण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

रंगणार शुक्रवारी माऊलीचा रिंगणसोहळा

$
0
0
प्रती पंढरपूर नंदवाळ येथे १९ जुलैला आषाढी एकादशी दिंडीसाठी जिल्ह्यातील बारा तालुक्यातील तसेच शंभरहून अधिक गावांतून भाविक येतात.

सोलापूर बंदला संमिश्र प्रतिसाद

$
0
0
राज्य शासनाने लागू केलेल्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध करण्यासाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या बेमुदत बंदला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images