Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दाम दिल्याशिवाय होत नाही काम

$
0
0
तहसील कार्यालयातील लिपिक बी.टी. चांदेकर याच्या लाच प्रकरणाने जिल्ह्यात आय.एस.ओ. मानांकन मिळविलेले शाहूवाडी तहसील कार्यालयातील बजबजपुरी चव्हाट्यावर आली आहे.

पुन्हा आंदोलनाचा इशारा

$
0
0
सामाजिक सुरक्षेबरोबर आशांच्या प्रलंबित मागण्यासाठी लवकरच आंदोलनाचे ‌पाऊल उचलण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने घेण्यात आला.

मेतक्यात भंडारा उत्साहात

$
0
0
मेतके (ता.कागल) येथील संत बाळूमामा यांचा आणि हालसिध्दनाथाचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात झाला. कर्नाटक आणि महाराष्ट्रातूल लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या या देवस्तानच्या उत्सवात भंडारा नामसप्ताह ही घेण्यात आला.

प्रशासनानेच पुढाकार घ्यावा

$
0
0
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली अहे. आता उमेदवारांचे मेळावे, रॅली आणि सभांचा झंझावात सुरू होईल. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील. या रणधुमाळीत आचारसंहिता केवळ कागदावरच असते, असा जनमानसांत समज आहे.

भाषणे पुन्हा गरजणार!

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भाषणे म्हणजे शिवसैनिकांमध्ये रोमांच निर्माण करणारे टॉनिक. शब्दांतून अंगार फुलवणारी ठाकरे यांची जळजळीत भाषणे आजपर्यंत शिवसेनेचे शक्तिस्थान राहिली आहेत.

खासदारकीतील घराणेशाही

$
0
0
निवडणूक म्हटली की घराणेशाही आणि घराणेशाही म्हटली कि ठराविक कुटुंबीयांचीच मक्तेदारी असे सूत्र खासदारकीबाबतही दिसते. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर नजर टाकली की ते अधिक ठळकपणे जाणवते.

मतदारांसाठी टोल फ्री क्रमांक

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष व कॉल सेंटर कार्यान्वित केले आहे. निवडणुकीसाठी मतदारांना काहीही माहिती हवी असल्यास १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा‌धिकारी राजाराम माने यांनी केले आहे.

प्रदूषण रोखण्याचा विचार होईल?

$
0
0
उद्या हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी. उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशीच रंगांची उधळण केली जाते, पण आपल्याकडे मात्र रंगपंचमी स्वतंत्र साजरी करतात.

होळीपासून रस्ते वाचवा...

$
0
0
सण आणि उत्सव साजरे करत असताना त्याचा फटका कुणालाही बसू नये याची काळजी घेण्याची गरज आहे. घरगुती आणि सार्वजनिक होळी रस्त्यावर पेटविल्याने रस्त्यावरील डांबर वितळून खड्डे पडतात.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्या

$
0
0
राज्यात २८ जिल्ह्यांमध्ये १४ लाख हेक्टर क्षेत्रांवर झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांना उध्वस्त केले आहे. हजारो जनावरे, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या आणि काही शेतकऱ्यांचा गारपिटीमुळे बळी गेला आहे. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणी खासदार उदयजराजे भोसले यांनी केली आहे.

विद्यापीठ कॅम्पसमध्ये वृक्षांची राजरोस तोड

$
0
0
शिवाजी विद्यापीठात एकीकडे हजारो रुपये खर्चून रोपांची लागवड केली जात असताना दुसरीकडे राजेंद्रनगर परिसराला लागून असलेल्या कॅम्पसमधील बाभळीच्या झाडांची खुलेआम कत्तल केली जात आहे. विद्यापीठाबाहेरील लोकांकडून कॅम्पस परिसरातील झाडांची तोड अनेक दिवसांपासून सुरू आहे.

तांबूळवाडीत विवाहितेची आत्महत्या

$
0
0
तांबूळवाडी (ता. चंदगड) येथील जस्मीन मलिकजान मुल्ला (वय २१) या विवाहितेने घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये व चारचाकी वाहन घेऊन येण्यासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून राहत्या घरी तुळईला नायल़ॉनची ओढणीने गळफास घेऊऩ आत्महत्या केली.

सरकारी कर्मचा-यांचीच घरे फोडली

$
0
0
न्यू पॅलेस व नागाळा पार्क परिसरात चोरट्यांनी भर दुपारी दोन फ्लॅट फोडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुरेश चौगुले यांचा तर बांधकाम व्यावसायिक दीपक आनंदराव कदम यांचा फ्लॅट फोडला आहे.

विनापरवाना ‘बालकल्याण’

$
0
0
प्रशासनाच्या संथगतीच्या कामामुळे अजूनही जिहल्यातील सुमारे ५०० मुलांचे अनुदान रखडले आहे. तसेच मंजुरी नसताना जिल्हा महिला आणि बालविकास विभागाने २४४ लाभार्थींना नोव्हेंबरपर्यंतचे ७ लाख ३५ हजार अनुदानाचे वाटप केले आहे.

११ वाळू आवट्या उद‍्ध्वस्त

$
0
0
शिरोळ तालुक्यात नूतन तहसीलदार सचिन गिरी यांनी नृसिंहवाडी, बुबनाळ परिसरातील कृष्णा व पंचगंगा नदीपात्रालगतच्या बेकायदेशीर वाळू आवट्या जेसीबीच्या सहाय्याने उदध्वस्त केल्या. तसेच वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी जप्त केल्या. गाडी ऐवजी व्हाईट आर्मीच्या बोटीतून पाहणी करून तहसीलदार गिरी यांनी ही कारवाई केली.

राधानगरीतून नरक्याची तस्करी

$
0
0
मुरगूड-निपाणी रोडवर सुमारे दोन लाख रुपयांची नरक्या वनस्पतीची तस्करी करताना राधानगरी व भुदरगड तालुक्यातील आठ तरुणांना पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. यावेळी अॅपेरिक्षा टेंम्पो, तीन मोटरसायकली तसेच चार मोबाईल हँडसेट पोलिसांनी जप्त केले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका एसटी वाहतूक निरीक्षकाचा समावेश आहे.

कुपेकरांमध्ये विधानसभेवरून कुरघोड्या

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राष्ट्रवादी कार्यक‍र्त्यांचा मेळावा नुकताच पार पडला. यामध्ये संग्राम कुपेकरांची विधानसभेची उमेदवारी तत्काळ जाहीर करा मगच लोकसभेबद्दल बोला, असा आग्रह काही कार्यकर्त्यांनी धरला. मतदान महिन्यावर आले असल्याने सध्या सर्वांना झटून कामाला लागणे गरजेचे असताना आपल्याच गुडघ्याला बाशिंग बांधून सोय बघण्याची वृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसला धोकादायक आहे.

शिवीगाळ केल्यास तत्काळ तक्रार

$
0
0
महापालिकेचे अधिकारी नियमानुसार कामकाज करत असताना काही व्यक्तींकडून मोबाइल, फोनवरुन दबाव टाकून अशोभनीय वक्तव्ये करुन त्यांच्यावर दबाव टाकला जात असेल तर तत्काळ पो​लिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे आदेश शुक्रवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

एसटीचे शॉर्टकट धोक्याचे

$
0
0
वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असताना ठरवून दिलेल्या मार्गावरून ये-जा न करता एसटी बसेस शहराच्या मध्यवस्तीतून आणि गल्लीबोळातून वाहतूक केली जाते. या शॉर्टकट मार्गांमुळे वाहतुकीचा फटका पादचारी आणि मोटारसायकलस्वारांना बसतो आहे.

सहकारापुढील धोका रोखा

$
0
0
‘जनतेसमोर अनेक प्रश्न असतात. ती सोडवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते. लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ ऊस व आंदोलन नव्हे. सहकार चळवळीला धोका पोहचवणारी ही प्रवृत्ती थोपवण्यासाठी सर्वांनी एकजूट राखली पाहिजे,’ असे आवाहन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>