Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नाट्यप्रयोगांतून उलगडणार नारीशक्ती

$
0
0
‘मी स्त्री आहे आणि हीच माझी ताकत आहे. ममतेने छातीशी कवटाळणाऱ्या आईचे रूपामधील स्त्री वेळप्रसंगी जुलुमाच्या विरुद्धात शक्तीचे रौद्ररूप धारण करुन वाईट शक्तींवर तुटून पडून त्यांना समूळ नष्ट करते.

‘क्षमा’ हीच माझी ऊर्जा

$
0
0
‘नीत्यनियमाने पहाटे साडेपाचला उठायचे. नंतर कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम करायचे. रात्री उशिरापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे सूत्रसंचलन करायचे.

हक्कच येतील आपल्याकडे

$
0
0
८ मार्च हा महिला दिन. प्रत्येक स्त्रिला अभिमान वाटण्यासारखा दिवस. तिच्या अस्तित्वाची जाणीव करुन देणारा दिवस. आज साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात महिलांनी आपले एक आगळे-वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेले आहे.

महिलाच माझ्या लेखनाची प्रेरणा

$
0
0
माझ्या आजवरच्या आयुष्यात मी शहर आणि खेड्यांमध्ये वावरलेली आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या सहवासात आले. त्यांच्याशी भावनिक संवाद व्हायचा. मोकळेपणाने बोलताना खूप गोष्टी मनात साठवल्या गेल्या.

‘एकमेका सहाय्य करू...’

$
0
0
आज आठ मार्च.... हीच ती वेळ दूरदृष्टी दाखविण्याची. निर्णय घेण्याची. स्वतःचा आत्मसन्मान जपण्याची.. महिलांची एकजूट होणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू असतात.

महिलांनो, तुम्हीच सक्षम व्हा!

$
0
0
मित्र-मैत्रिणींनो आज जागतिक महिला दिन. एकदा आमचा ग्रुप गप्पा मारत असताना आमचाच एक मित्र सहज चेष्टेने म्हणाला, ‘३६४ दिवस पुरुषांचे आणि एकमेव बायकांचा राखीव दिवस.’ मग असा याचा अर्थ लावायचा का? त्याच्या या बोलण्यावर आम्ही बऱ्याच मुली, बायका त्याच्यावर अक्षरशः तुटून पडलो.

उद्याची आशा

$
0
0
स्त्रीची अनेक रूपे आहेत त्यापैकी एक रूप आईचे. ‘आई’ या दोन शब्दात संपूर्ण ब्रम्हांड सामावले आहे. माता म्हणजे ममतेच्या महन्मंगल मंदिराने गजबजलेले पवित्र तीर्थस्थान आहे.

स्त्रीशक्तिला आज बाइक रॅलीने सलाम

$
0
0
विविध क्षेत्रात आपले सामर्थ्य दाखवत गगनभरारी घेणाऱ्या महिला शक्तिच्या सन्मानार्थ होणाऱ्या महाराष्ट्र टाइम्स हिरो प्लेजर विमेन बाइक रॅलीसाठी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. शहरातही या रॅलीबद्दल उत्सुकता आहे.

तिची झेप

$
0
0
विद्येमुळे महिलांच्या आयुष्याला गती मिळाली. शिक्षणासाठी तिनं उंबरा ओलांडला. ती शिकली आणि अख्ख्या कुटुंबालाही शहाणं केलं. कर्तृत्वाची अनेक शिखरं तिनं लीलया पार केली.

मराठा व्होट बँक तयार करणार

$
0
0
मराठा आरक्षणाबाबतची लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याने आम्हाला चांगल यश मिळाले आहे. या घोषणेची आता अंमलबजावणी करण्यासाठी आणि आता मराठा व्होट बँक तयार करण्यासाठी लोकसभा निवडणूकीत हातकणंगले मतदार संघातून निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘गुरुदत्त’चे ८८ कोटी जमा

$
0
0
टाकळीवाडी (ता.शिरोळ) येथील गुरूदत्त शुगर्सने चालू गळीत हंगामात आतापर्यंत तीन लाख ५३ हजार २२७ मेट्र‌िक टन उसाचे गाळप केले असून २५०१ रूपये प्रतिटन दराने ८८ कोटी ३४ लाख २० हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत.

निर्यातवाढीसाठी ‘पिडीक्सेल’

$
0
0
वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी केंद्र सरकारने १० संस्थांची स्थापना केली असून यंत्रमाग क्षेत्राचा विकास व त्यावर उत्पादित कापडाच्या निर्यातीला प्राधान्य देण्याकरिता पॉवरलूम डेव्हलपमेंट अॅन्ड एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलची (पिडीक्सेल) निर्मिती केली आहे.

मुरगूडमध्ये महिलांचे उपोषण

$
0
0
वारसाहक्कांची जमीन सख्ख्या भावाने खोटी खरेदीपत्रे तयार करुन विकली आणि लाखो रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील अंजना शिवाजी नलावडे यांनी मुरगूड (ता.कागल)च्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

गवे, रानडुकरांचाच त्रास

$
0
0
आजरा वनपरिक्षेत्रातील आजरा व गडहिंग्लज तालुक्यांमध्ये गेल्या चार वर्षात वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा आकडा ५८ लाख ४३ हजार८२७ रुपये इतका झाला आहे. यापैकी १५२ गावांतील ४७ लाख २७ हजार २७ रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

मतदानाआधी माध्यमिकच्या परीक्षा

$
0
0
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या वार्षिक परीक्षा लोकसभेच्या मतदानाआधी घेण्याचे नियोजन आहे. कोल्हापूर, हातकणंगले, सातारा आणि सांगली मतदारसंघासाठी १७ एप्रिलला मतदान होत आहे.

चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक

$
0
0
डॉक्टरांच्या घरी सव्वा तीन लाखाचे दागिने चोरी केल्याप्रकरणी गायित्री अनिल पाटील (रा. टेंबलाई झोपडपट्टी) या मोलकरणीला अटक करण्यात आले. डॉ. नीता उदयप्रकाश संत यांनी फिर्याद दिली आहे.

राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर नेहमीच अन्याय

$
0
0
‘जिल्ह्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला सतत त्रास दिला असून, कामगार मंत्री हसन मुश्रीफही विरोधातच बोलत आहेत. त्यांच्याकडून सतत अन्याय केला जात आहे,’ असा तक्रारींचा पाढाच जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर वाचला.

विविध कार्यक्रमांनी रंगणार महिला दिन

$
0
0
महिला दिनानिमित्त शनिवारी(ता.८) शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिर, गृहिणी महोत्सव, गृहदामिनी महोत्सव, युवा रणरागिणी पुरस्कार वितरण, मोफत आरोग्य शिबिर, पाककला स्पर्धा, दोरी उडी, चित्रकला, निबंधलेखन, स्पॉट गेम, संगीतखुर्ची, मेंदी, केशभूषा, वेशभूषा स्पर्धा आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

‘लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा’ कार्यशाळा

$
0
0
महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाशी संबंधित कायदा असल्यामुळे तो पुरूषांविरुद्ध असल्याची भावना होते. पण, प्रत्यक्षात तसे नाही. कायदा पुरूषविरोधी नव्हे, तर महिलांवर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध आणि त्यांचे शोषण करणाऱ्यांविरुद्ध आहे.

अपयश आल्यास राजीनामा

$
0
0
‘पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रबळ आहेत. आमच्या दोघांत कुरबूर सुरू असते. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर जातीयवाद्यांचे राष्ट्रीय संकट आले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images