Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टोलप्रश्नी आज मुंबईत बैठक

$
0
0
कोल्हापुरातील टोलप्रश्नी नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांनी शुक्रवारी (ता. ३१) सकाळी अकरा वाजता मुंबईत तातडीने बैठक बोलावली आहे.

वनरक्षकांच्या हाती स्मार्ट फोन

$
0
0
जंगलाच्या हद्दीची मोजणी करणे, मृत व जिवंत प्राण्याची माहिती, गुन्ह्यांची माहिती वन विभागाच्या मुख्य कार्यालयाला आता ताबडतोब मिळणार आहे.

प. महाराष्ट्रात महायुतीचा महाटोला

$
0
0
महायुतीनंतर इचलकरंजीेतील पहिल्याच मेळाव्याने कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी खेचली. थोरात चौक येथील मैदानावर सर्वत्र भगवे, निळे, पिवळे झेंड्यांनी मोठा माहोल तयार केला.

रावणेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा बुधवारी

$
0
0
प्राचीन कोल्हापूरच्या इतिहासाचा अविभाज्य घटक असलेल्या रावणेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा आंध्र प्रदेशमधील दिलीप शर्मा यांच्या हस्ते बुधवारी (ता.५) होणार आहे. यावेळी सिद्धगिरी कणेरीमठ येथील चिदानंद स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती रावणेश्वर भक्त मंडळाचे अध्यक्ष शशिकांत मुचंडी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

सु. ग. शेवडे यांचा सोमवारी सत्कार

$
0
0
प्रसिद्ध प्रवचनकार सु. ग. शेवडे यांच्या महालक्ष्मी मंदिरात होणाऱ्या प्रवचनांना यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त श्री सिद्धीविनायक सांस्कृतिक सेवामंडळ यांच्यावतीने सत्कार होणार आहे.

रोटरी करवीर भूषण पुरस्कारांचे वितरण

$
0
0
रोटरी क्लब ऑफ करवीरच्यावतीने संजीवन नॉलेज सिटीचे अध्यक्ष आणि व्यवस्था‌पकिय संचालक पी. आर. भोसले आणि शिवाजी विद्यापीठमधील कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. ए. एम. गुरव यांचा ‘रोटरी करवीर भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

‘स्वयंसिद्धां’चे हस्तकला प्रदर्शन

$
0
0
‘महिलांनी फावल्या वेळेत स्वयंरोजगार करून कुटूंबाला हातभार लावण्याची संधी स्वयंसिध्दाच्या प्रदर्शनामुळे मिळाली आहे’ असे प्रतिपादन शाहुपूरीचे पोलिस उपनिरीक्षक निलकंठ राठोड यांनी केले.

नाट्य परिषद येणार वेब पोर्टलवर

$
0
0
मराठी रंगभूमीच्या समृद्ध इतिहासाचे केवळ गोडवेच गाणारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आता वेब पोर्टलच्या माध्यमातून हा ठेवा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी पावले उचलत आहे. आगामी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून हा प्रयोग कार्यान्वित केला जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिक चळवळीची प्रेरणा

$
0
0
ज्येष्ठ नागरिक चळवळीस प्रेरणा देणे आणि ती भक्कम पायावर उभी करण्याचे श्रेय सर्वस्वी ज्येष्ठ नागरिक महासंघाकडे (फेस्कॉम) जाते. ‘फेस्कॉम’चे ३१ वे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात १ व २ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक चळवळ ज्येष्ठांच्या समस्यांबाबत नेहमीच जागरूक असते. त्यानिमित्त...

धनुर्मास

$
0
0
तुम्हाला माहीत आहे का मित्र-मैत्रिणींनो? सध्या धनुर्मास सुरू आहे. तुम्ही म्हणाल, हा कुठला महिना काढलात? आम्हाला चैत्र, वैशाख असे मराठी महिने पाठ आहेत. त्यात धनुर्मास नाही. दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास आम्हाला माहीत आहे. जानेवारी, फेब्रुवारी अशा इंग्रजी महिन्यांपैकी कुठल्या महिन्याला धनुर्मास म्हणतात? हे काही आम्हाला माहीत नाही.

‘आरटीओ’त एलइडी स्क्रीनवर नंबर डिस्प्ले

$
0
0
वाहनधारकांना गाडीचे क्रमांक, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क आणि सुरू असलेल्या सीरिजची माहिती आरटीओ कार्यालयातील एलइडी स्क्रिनवर दिसणार आहे. टू व्हिलर, फोर व्हिलर, ट्रान्स्पोर्ट, नॉन ट्रान्स्पोर्टमधील ट्रॅक्टर आणि ट्रेलरचे क्रमांक एलइडी स्क्रीनवर पाहावयास मिळणार आहेत.

रांगणा थ्रील

$
0
0
कोल्हापूर ते रांगणा अशी ट्रीप टू व्हिलरवरून अनेकांनी केली असेल. टू व्हिलवरूनच रांगण्याची ट्रीप इतकी थ्रीलिंग असते तर ४ बाय ४ जीपमधून ही ट्रीप कशी होईल? अगदीच एक्साइटिंग पण तितकीच दमछाक करणारीही! शहरातील १८ जणांच्या ग्रुपने नुकतीच ही ट्रीप पूर्ण केली.

गवसेत रात्रीत १२ ठिकाणी घरफोडी

$
0
0
इचलकरंजीतील महामेळाव्याच्या बंदोबस्ताला पोलिस गेल्याची संधी साधून चोरट्यांनी आजरा व परिसरात धुमाकूळ घातला. गवसे (ता. आजरा) येथील साखर कारखाना कॉलनीत १२ ठिकाणी घरफोडी करून सोने, चांदी व रोकड लंपास केली.

प्राध्यापक नियुक्ती आता पदसंख्येनुसार

$
0
0
वरिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकीय पदांची भरती आता विषयनिहाय आरक्षणानुसार नव्हे, तर संबंधित संस्थेच्या कॉलेजमधील वेतनश्रेणीच्या संवर्गातील एकूण पदसंख्येनुदार होणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतलेला आहे.

बचत गटांसाठी हेल्पलाइन

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना बचत गटाच्या विविध योजना माहित होण्यासाठी कर्जाची सुविधा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी तसेच अन्य माहितीसाठी थेट हेल्पलाईनव्दारे महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील ही पहिली महिला बचत गटांसाठी हेल्पलाईन असून हे महिलांच्या स्वावलंबनासाठीचे पाऊल ठरणार आहे.

महिलांमधील व्यसनाधीनता चिंताजनक

$
0
0
‘पूर्वी महिला मनमोकळेपणे आपल्या अडचणी, भावना व्यक्त करत होत्या. आता मात्र महिला आपल्या भावना दाबून टाकतात आणि त्या भरात त्या व्यसनधीनतेकडे वळतात.

१ कोटीचा दावा दाखल करणार

$
0
0
इचलकरंजी येथे झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत खासदार राजू शेट्टी यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत मुश्रीफ यांनी खासदार शेट्टी यांच्यावर १ कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

आर. ई. इन्स्फ्राचे टेंडर रोखले

$
0
0
स्टॉर्म वॉटरचे काम पूर्ण झालेले नसल्याने स्थायी समितीने शुक्रवारी आर. ई. इन्स्फ्रा या कंपनीचे नगरोत्थान योजनेमधील २२ कोटीचे टेंडर रोखले. तसेच लँडफिल साईटच्या कामाची वर्कऑर्डर दिली नसल्यास ते कामही थांबवण्यात यावे, अशी सूचना केली आहे. कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

वीजदरातील सूट फायद्याची

$
0
0
वीजदरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे उद्योजकांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कर्नाटकात जाऊ नये यासाठी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरूवारी बैठक घेतल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ३१) बैठक घेऊन उद्योजकांच्या मनातील संदिग्धता दूर करण्याचा प्रयत्न केला.

‘बीपीएड’ना टीईटी अनिवार्य आहे?

$
0
0
प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक भरतीसाठी राज्य सरकारच्यावतीने बीएड व डीएड पदवीधारकांना टीईटी ही पूर्वपरीक्षा अनिवार्य केली आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हे उमेदवार शिक्षक म्हणून भरती होण्यासाठी पात्र होणार आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images