Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हद्दवाढीसंदर्भात सरकारला माहिती सादर

0
0
राज्य सरकारच्या आदेशानुसार कोल्हापूरच्या हद्दवाढीसंदर्भात आवश्यक ती माहिती महापालिकेकडून सादर करण्यात आली. यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूरसह आसपासच्या १७ गावांची लोकसंख्या, नकाशे यांचा समावेश आहे.

मा. शा. पाटील यांची चौकशी करा

0
0
आयआरबी कंपनीचे हस्तक असलेल्या पोलिस निरीक्षक मा. शा. पाटील या अधिकाऱ्याचा भ्रष्ट कारभार उघड होण्यासाठी तत्काळ निलंबीत करुन एसआयटी किंवा सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोल विरोधी कृती ​समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

१२ वर्षांपूर्वीच कोल्हापूर झाले पोलिओमुक्त

0
0
कोल्हापूर जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील मुलांसाठी पल्स पोलिओ ल‌सीकरणाची मोहीम रविवारी राबवण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने १३ जूनला भारत पोलिओमुक्त झाल्याचे घोषित केल्यानंतरची ही पहिलीच पोलिओ लसीकरण मोहीम होती.

सि‌द्धिविनायक मंदिरातून ‘आप’ला बाहेरचा रस्ता

0
0
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ओढ्यावरील सि‌‌िद्धविनायक मंदिराच्या आवारातून भाविकांनी बाहेरचा रस्ता दाखवला. मंदिराच्या आवारातच सदस्य नोंदणीचे बूथ टाकून बसलेल्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी भाविकांचा रूद्रावतार पाहताच काढता पाय घेतला.

निवडणुकांमुळे सरकार पळतंय

0
0
आता निवडणुकीचा काळ असून सरकार ‘पळायला’ लागलं आहे. कामगार व विशेष सहाय्य मंत्री म्हणून मी अनेक कल्याणकारी योजना आणल्या असून अनेक योजनांसाठी प्रयत्नशील आहे.

कोवाडमध्ये ‘मनसे’ची निदर्शने

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यवतीने कोवाड (ता. चंदगड) येथील वीज कार्यालयासमोर वीज कंपनीकडून होत असलेली अन्यायी वीज दरवाढ कमी करावी या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. वीज कंपनीकडून विजेचे दर भरमसाठ वाढवून ग्राहकांची लूट सुर असल्याचा आरोप करुन मनसेच्या वतीने वीज बिलांची होळी करण्यात आली.

टायगर रिझर्व्हमध्ये ‘हाय अलर्ट’

0
0
उत्तर प्रदेशातील दुधवा टायगर रिझर्व्हमधील एका वाघाला कॅनन डिस्टेंपर व्हायरस रोगाची बाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आता नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अथॉरिटीने (एनटीसीए) देशभरातील सर्वच टायगर रिझर्व्हना या रोगासंदर्भात दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

बेकायदा जमीनवाटप भोवले

0
0
आजरा तालुक्यातील बेकायदेशीर जमीन वाटप प्रकरणात अडकलेले तत्कालीन तहसीलदार बाबूराव पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा अहवाल जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. त्यांच्यावर १५ आरोप ठेवण्यात आले असून दोन गावच्या जमीन वाटपाच्या प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

‘ते’ वक्तव्य भाबडेपणाने

0
0
‘लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय महाडिक उमेदवार असतील, असे ‘भाबडे’पणाने बोललो होतो. मात्र, अजूनही ते राष्ट्रवादीत आलेले नाहीत. तरीसुद्धा कोल्हापूरमध्ये लोकसभेत राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होईल,’ असा विश्वास कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

‘बडवे’मुक्तीनंतर उत्पन्न चौपट

0
0
कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर विठ्ठल मंदिराचा ताबा मंदिर व्यवस्थापनाने शनिवारी घेतला. पहिल्याच दिवशी मंदिराच्या उत्पन्नात जवळपास चार पटीने वाढ झाली आहे. मंदिर प्रशासनाचे हे मोठे यश मानले जात असून, उत्पन्न वाढल्यास भाविकांसाठी विकासकामे करण्यास मोठा निधी उपलब्ध होणार आहे.

चौकटी आखू नका

0
0
लोकशाही मजबूत करण्यामागे स्वयंसेवी संस्थाचे फार मोठे योगदान आहे. चळवळीच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागू शकता, त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी स्वत:भोवती कोणतीही चौकट आखू नये, असे मत सामाजिक कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले. यावेळी सरोदे यांच्या हस्ते फोरमच्या नवीन लोगोचे अनावरण करण्यात आले.

‘रस्ते अपघात टाळण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची’

0
0
रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहन चालक व पदचारी यांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असून त्यासाठी स्वयंशिस्त अंगिकारणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केले. धैर्यप्रसाद सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित २५ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

एसटीचे स्पीड लॉक खुले

0
0
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वेग नियंत्रणात ठेवणे आवश्यक असतानाही लांबपल्ल्याच्या अनेक बसेस सुसाट वेगाने धावताना दिसून येत आहेत. अशा गाड्यांचे चालक स्पीड लॉक खुले करून गाड्यांना अनियंत्रित वेगाने चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

‘नगरोत्थान’च्या रस्त्यांसाठी फेरटेंडर

0
0
शहरात नगरोत्थान योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या टेंडरला प्रतिसाद न मिळाल्याने कोंडी फोडण्यासाठी शेवटी विभागीय कार्यालयनिहाय टेंडर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत १२ रस्ता रुंदीकरणाच्या कामांचे १८ कोटींचे फेरटेंडर करण्यात आले आहे.

​पुढे धोका आहे

0
0
शहरातील रस्ते काटकोनात असावेत, वळणांची तीव्रता कमी असावी, यासाठी रस्ते बांधणी करताना काळजी घेतली जाते, असा सर्वसाधारण समज आहे. पण रस्ते विकास प्रकल्पात मात्र रस्ते उभारणीत नियमांना बगल देण्यात आल्याने एससीसी बोर्डाजवळील तीव्र वळण मृत्युचा सापळा बनले आहे.

मनातील तरंग

0
0
​‘मनातील तरंग’ या शिल्पात शिल्पकाराने स्वतःच्या मनातील विचार, कल्पना शिल्पबद्ध केल्या आहेत. माणसाच्या मनाचा अभ्यास जसा अनेक मनोवैज्ञानिकांनी केला तसाच तो अनेक कलावंतांनीही आपल्या कलाकृतीतून करण्याचा प्रयत्न केला. मनातील तरंग हे हवेत उडणाऱ्या पतंगासारखे असतात.

केजरीवाल, अण्णा लागून गेला काय?

0
0
गव्हाण (ता. तासगाव) येथील अग्रणी नदीतून होणारी वाळू चोरी रोखण्यास गेलेल्या माजी सरपंच नानासो भीमराव पाटील व अंकुश धोंडीराम पाटील यांना ठेकेदार दत्तात्रय शिवाजी पवार याने बेदम मारहण करून हात-पाय तोडण्याची धमकी दिली होती.

पैशाच्या हव्यासापोटी नागोरीची पिस्तूल तस्करी

0
0
गावठी पिस्तुल विक्रीप्रकरणी अटक केलेल्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या याचे अनेक कारनामे उघड होऊ लागले आहेत.

‘बेकायदा जमीन विक्रीप्रकरणी याचिका दाखल करणार’

0
0
आजरा तालुक्यात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर जमीन विक्री व वाटप प्रकरणात तत्कालीन तहसिलदार बाबुराव पवार यांच्याबाबत विभागीय चौकशी अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी शिस्तभंगासह अन्य आरोप ठेवून विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठविला आहे. पण तहसिलदार केवळ तोडकरी आहे.

अंगणवाडी सेविका-पोलिसांत झटापट

0
0
“कांदा म्हणतो बटाट्याला... लाज नाही सरकारला...!”, ‘एक रुपयाला कडीपत्ता... आणि शासन झालं बेपत्ता..!”, “फुल नही चिंगारी है, हम भारत की नारी है...!” चा नारा देत अंगणवाडी सेविकांनी येथील दसरा चौकात ‘रणकंदन’ केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images