Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाटगावची वीज येणार

$
0
0
भुदरगड तालुक्यातील पाटगावच्या मौनीसागर प्रकल्पावर उभारलेला वीजनिर्मिती प्रकल्पाची चाचणी नुकतीच घेण्यात झाली. ७२ तास केलेली चाचणी यशस्वी ठरल्याचे पत्र महावितरणाने दिले आहे. २.५० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पच्या वीजनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

इचलकरंजी ‌विषय समित्यांच्या निवडी बेकायदा

$
0
0
नगरपरिषदेच्या २३ डिसेंबर रोजी झालेल्या विविध समित्यांच्या निवडी बेकायदेशीर ठरवण्याची मागणी करणार असल्याची माहिती नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी गुरुवारी दिली.

हातकणंगल्यातून आबा?

$
0
0
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्याशी लढण्यासाठी सर्वमान्य उमेदवार म्हणून गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा पुढे आले आहे. ही जागा काँग्रेसकडे की राष्ट्रवादीकडे हा वाद सुटलेला नसल्याने काँग्रेसमध्येही कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार सा. रे. पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

टोल बंद करा

$
0
0
शहर आणि परिसर टोलमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने ३० दिवसांत तज्ज्ञ समितीकडून रस्ते विकास प्रकल्पाचे फेरमूल्यांकन करून घ्यावे, टोल आकारणी बंद करावी, अशा मागण्या करणारा ठराव गुरुवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला.

सुरक्षित प्रवासासाठी ‘स्वरक्षा अॅप्लिकेशन’

$
0
0
महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी व महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी राज्य महामार्ग वाहतूक पोलिस शाखेने आता ‘स्वरक्षा मोबाइल अॅप्लिकेशन’ सुरू केले आहे.

महाराष्ट्रातील शेतक-यांना गुजरातपेक्षा चांगला दर

$
0
0
‘गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतकऱ्यांना चांगला दर दिला जातो. शेतकरी हितासाठी कारखाने कर्ज काढतात. साखर विक्रीपूर्वीच उचल देतात. त्याचा परिणाम ऊसदरावर होतो.

सातारा ग्रामपंचायतीची वसुली फक्त ३६ लाख

$
0
0
ग्रामपंचायतींना ७० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट असताना मनपा हद्दीलगत असलेल्या सातारा ग्रामपंचायतीची आतापर्यंत फक्त ३६ लाख रूपयेच वसुली झाली आहे.

‘बिद्री’वरून विधानसभेकडे लक्ष

$
0
0
बिद्री साखर कारखान्याच्या कारभाराला लक्ष्य करून विधानसभेची पायरी चढण्याचे मनसुबे आता भुदरगड तालुक्यातील तरूण नेते रचू लागले आहेत. मात्र, आमदार के. पी. पाटील यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी योजना आखल्या असल्या तरी त्यात एकवाक्यता नाही. आबिटकर गटाने आमदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

आज‍-यात हत्तींचा उपद्रव सुरूच

$
0
0
आजरा तालुक्यातील मसोली परिसरातील हत्तींचा उपद्रव सुरूच आहे. बुधवारी व गुरुवारी रात्री हत्तींनी आपला मोर्चा पुन्हा एकदा मसोली परिसराकडे वळविला. हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा या परिसरातील मेसकाठ्या आणि केळीच्या बागांचे नुकसान केले.

शांतता राखा, अन्यथा कारवाई

$
0
0
यंत्रमाग कामगारांच्या महागाई भत्त्याच्या मागणीवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा सहायक पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी दिला. मालक आणि कामगार प्रतिनिधींची बैठकीत ते बोलत होते.

माझ्या बदनामीचे षङ्यंत्र

$
0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना चालविण्याला देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्यानंतर केशव शुगर्सचे संजय वाठारकर यांनी निविदा भरून सर्वांच्या समोर त्यांचे टेंडर पास करण्यात आले होते. त्यांना मी आणले हा आरोप चुकीचा आहे.

कालव्याचे पैसे पाण्यात

$
0
0
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या कालव्यांचे काम निकृष्ठ झाल्याने कोट्यावधी रुपये वाया तर गेलेच आहेत, शिवाय कालव्यात जमिनी गेलेल्या काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही मिळालेली नाही.

बोगस गॅस कनेक्शन येणार उघडकीस

$
0
0
थेट अनुदान योजनेपूर्वी गॅस सिलिंडरच्या बाबतीत बोगसगिरी मोठ्या प्रमाणात सुरु होती. कारण कागदपत्रांची बनवेगिरी करुन मोठ्या प्रमाणात बोगस गॅस कनेक्शन घेण्यात आली आहेत. या गॅस कनेक्शनच्या माध्यमातून सिलिंडरचा काळा बाजार बोकाळला व सोकावलाही होता.

प्राध्यापकास डांबून मारहाण : प्राचार्यांवर गुन्हा

$
0
0
नोकरी नियमित करण्यासाठी पैशाची मागणी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्राचार्यांसह तिघांविरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

व्याज, दंडातून सवलत द्या

$
0
0
राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या योजने अंतर्गत अर्थसहाय्य दिलेल्या यंत्रमाग सहकारी संस्थांना सरकारी भागभांडवल व कर्जाची मुळ रक्कम परतफेड केल्यास त्यांना कर्जावरील व्याज व दंडनीय व्याज माफ करण्याची योजना राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केली आहे.

योगदान ‘रंगबहार’चे!

$
0
0
सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रंगबहार संस्थेने ३६ वर्षे पार केली आहेत. गेल्या तीन तपांच्या उत्तरोत्तर चढत्या क्रमाने संस्थेने कोल्हापूरच्या दृश्यकलेच्या क्षेत्रात मोठे योगदान देऊन आपले नाव अधोरेखित केले आहे.

केंजळगड दिवसभराची सफर

$
0
0
कोल्हापूर शहरातून एका दिवसात जाऊन येता येण्यासारखा अतिशय चांगला परिसर म्हणजे भोर येथील केंजळगड आणि रायरेश्वरचे मंदिर होय. पहाटे पाच वाजता जर कोल्हापुरातून बाहेर पडलो तर रात्री साडेदहापर्यंत परत येता येत असल्याने वीकेंडसाठी निवांत आणि एक उत्तम ठिकाण म्हणजे केंजळगड होय.

विधायकतेसाठी पाऊल पुढे पडेल?

$
0
0
मग काय मित्रांनो, तुमच्या कॉलेजचे गॅदरिंग कधी? युनिव्हर्सिटीचा यूथ फेस्टिव्हल असेल ना! मग तुमचे पार्टीसिपेशनचे काय ठरले? ‘ट्रॅडिशनल डे’ झाला की नाही? रोज डे, ब्लॅक डे, पिंक डे, टाय डे असे कोणकोणते दिवस साजरे करायचे प्लॅनिंग करताय? काय म्हणता? तुमच्या कॉलेजचे मॅनेजमेंट फारच बोरिंग आहे.

खाद्यपदार्थ फेरीवाल्यांसह बचतगटांनाही व्यवसाय परवाना

$
0
0
अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांसह गुऱ्हाळघरे, भाजीपाला विक्रेते, रसवंतिगृहे, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील पोषण आहार तयार करणारे बचतगट यांनाही व्यवसाय परवाना बंधनकारक करण्यात आला आहे.

अंगणवाडी संपाचा ‘सुकन्या’ला फटका

$
0
0
अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे गेल्या आठ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचा फटका एक जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘सुकन्या’ योजनेला बसला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images