Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘वारणा’चा पहिला हप्ता २२००

$
0
0
वारणानगराचा तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यावर्षीचा पहिला हप्ता २२०० रुपये देणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे वारणा समूहाचे नेते आमदार विनय कोरे यांनी सांगितले.

उद्योग विकासाचे नवे पर्व

$
0
0
मुंबई-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा कोल्हापूरच्या उद्योग विकासासाठी नवीन पर्व सुरू करणारा आहे. जिल्ह्यातून सुमारे ३५ किलोमीटरचा कॉरिडॉर जाणार असला तरी पूर्ण जिल्ह्याचा परिसर या कॉरिडॉरमध्ये व्यापणार आहे.

शाहूंचा पुर्णाकृती पुतळा

$
0
0
पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरीयल सोसायटीचे संस्थापक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवारी (ता. २८) सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे.

घरफोडी करून १४ तोळे सोने लंपास

$
0
0
येथील यशवंत कॉलनी परिसरातील आदर्श कॉलनीत भरदिवसा बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी १४ तोळे दागिने आणि रोख रक्कमेसह सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज दुपारी घडली. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

फौजदारकी...? नको रे बाबा...!

$
0
0
नोकरी करावी तर ती फौजदारचीच, अशी एकेकाळी क्रेझ असणारी ही नोकरी आज अनेकांना नकोशी झाली आहे. अनेक फौजदारांनी या नोकरीला रामराम ठोकला आहे, तर कित्येकांनी निवड होऊनही हे पद स्वीकारण्याचे टाळले आहे. गेल्या तीन-चार वर्षांत नोकरी सोडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.

माळवींच्या गळ्यात महापौरपद?

$
0
0
महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका तृप्ती माळवी यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. स्थायी समिती सभापती म्हणून राजू घोरपडे यांचे नाव आघाडीवर आहे. शुक्रवारी या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

रेडिरेकनरची व्यवहारांशी सांगड

$
0
0
वर्षभर विविध बाजूंचा अभ्यास करुन रेडीरेकनर बनवला जातो. व्यवहारांशी सांगड घालण्यासाठी त्यामध्ये सतत मोठ्या प्रमाणात वाढ केली जात आहे.

मराठा आरक्षण टप्प्यात

$
0
0
राज्यातील राजकारणावर पकड असलेल्या; पण शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या मराठा समाजासाठीचे आरक्षण आता टप्प्यात आले आहे. येत्या १० जानेवारीपर्यंत यासंदर्भातला अहवाल येईल आणि तो लवकरच अमलात आणू, असे संकेत राज्य सरकारने दिले.

पक्षीगणनेत कोल्हापूर नाहीच!

$
0
0
महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्यावतीने पाचवी महापक्षी गणना जाहीर करण्यात आली आहे. यंदाची ही पाचवी पक्षिगणना असली तरी यामध्ये कोल्हापूरचा सहभाग अगदीच कमी राहिलेला असून राज्यातील पक्षी गणना जास्तीजास्त अचूक होण्याच्या दृष्टीने तसेच कोल्हापुरातील पक्ष्यांच्या जाती, त्यांची अंदाजे संख्या, अधिवास आणि धोक्यांचा अभ्यास करण्यात अडचणी येत आहेत.

‘थर्टी फर्स्ट’ला पोलीस रस्त्यावर

$
0
0
नववर्षाच्या स्वागताला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून शहरातील सर्व पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. मद्यपान करून वेगाने वाहने चालवणारी मंडळी यंदा पोलिसांच्या टारगेटवर राहणार आहेत.

कॅलेंडरची ‘मोबाइल’ कॉपी

$
0
0
नववर्षांचे स्वागत करण्यासाठी नव्या ढंगातील विविध प्रकाशनांची कॅलेडर, डायरी, ग्रीटिंग्ज कार्डांनी बाजारपेठ सजली आहे. कागदाच्या किमतीत वाढ झाल्याने गेल्यावर्षीपेक्षा सात ते दहा टक्के दरवाढ झाली आहे. अॅन्ड्राईडची सोय असलेल्या मोबाइलवरही कॅलेडरची सुविधा काही कॅलेंडरच्या प्रकाशकांनी उपलब्ध करुन दिली आहे.

भाजपने कोल्हापुरातून लढावे!

$
0
0
‘देशभरात गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दोनपैकी एका लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवावी. याबाबत काही तगड्या उमेदवारांनी भाजपशी संपर्क साधला आहे,’ असे मत आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

सोलापूरही दहशतवाद्यांचे केंद्र?

$
0
0
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या एटीएस पथकाने सोलापुरातील कर्णिकनगर आणि मुस्लिम पाच्छापेठेत अटक केलेल्या महंमद सादिक अब्दुल वहाब लुंजे (३२) आणि उमर अब्दुल हाफिज दंडोती (३५) यांना इंदूरला नेण्यात आले आहे. या दोघांच्या अटकेमुळे मराठवाड्यापाठोपाठ सोलापूरही दहशतवाद्यांच्या हालचालींचे केंद्र बनू पाहात आहे.

कराड पालिकेत ‘सही रे सही’

$
0
0
जन्म-मृत्यूचे दाखले, मिळकतीचे उतारे, पालिकेच्या कार्यालयीन कामकाजासंदर्भात कोऱ्या निविदा, विविध फॉर्म आदी सुमारे २३ कागदपत्रांवर सही करण्याचा अधिकार मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रदान केला आहे. या निर्णयामुळे मुख्यधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीतही कामे मार्गी लागू शकतील.

‘अशोक चव्हाणांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवा’

$
0
0
‘आदर्शचा न्या. जे. ए पाटील आयोगाचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना मान्य असल्यास त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याऐवजी अशोक चव्हाणांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवावे,’ असा टोला मागणी माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि भाजपचे नेते राम नाईक यांनी लगावला. खासगी दौऱ्यावर ते येथे आले होते.

‘जरंडेश्वर’वर ताब्यासाठी सभासदांचा आज एल्गार

$
0
0
जरंडेश्वर कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहावा, यासाठी शुक्रवारी (२७ डिसेंबर) दुपारी एक वाजता सभासदांचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय भगत यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असतील.

समन्यायी पाणी वाटपाची मागणी

$
0
0
लोकाभिमुख पाणी धोरणासाठी श्रमिक मुक्ती दलाचा प्रमुख सहभाग असलेला लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचतर्फे येत्या ४ फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्याची घोषणा दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे.

कोल्हापूरच्या उद्योग विकासाचे नवे पर्व

$
0
0
मुंबई-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा कोल्हापूरच्या उद्योग विकासासाठी नवीन पर्व सुरू करणारा आहे. जिल्ह्यातून सुमारे ३५ किलोमीटरचा कॉरिडॉर जाणार असला तरी पूर्ण जिल्ह्याचा परिसर या कॉरिडॉरमध्ये व्यापणार आहे.

कोल्हापूरची खासदारकी शिवसेनेला मिळवून द्या

$
0
0
कोल्हापूरची खासदारकी शिवसेनेकडे असावी, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. गटातटाच्या राजकारणात शिवसेनेला जिल्ह्यात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे जानेवारीत कोल्हापुरात येऊन शिवसेनेचा उमेदवार जाहीर करतील. त्यामुळे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी केले आहे.

हत्तींच्या कळपाचा पुन्हा धुडगूस

$
0
0
आजरा तालुक्यात चार दिवस शांत असलेल्या हत्तीच्या टोळीने काल (ता.२५) रात्री पुन्हा धुडगूस घातला. यावेळी त्यांनी मसोली-खानापूरजवळच्या कर्पेवाडी परिसराकडे मोर्चा वळविला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images