Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘लाळ खुरकत’प्रश्नी शिवसेनेचा मोर्चा

$
0
0
लाळ खुरकत रोगावर तातडीने उपययोजना करावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने येथील पंचायत समिती कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढला.

आधुनिकतेबरोबर कौशल्ये आत्मसात करा

$
0
0
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाच्या माध्यमातून खेड्यांना आधुनिकतेची चाहूल लागली. या युगात प्रगती करायची असेल तर विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले.

संतुलित शेतीतून उत्पन्न वाढ

$
0
0
माती पाणी आणि हवा यांचे प्रमाण संतुलित राहिले तर ऊस उत्पादनात साठ टक्क्यापर्यंत वाढ होणे शक्य आहे असे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अरुण देशमुख यांनी व्यक्त केले.

खुनी हल्ल्यातील जखमीचे निधन

$
0
0
डोक्यात दगड घालून खुनाच्या प्रयत्नात गंभीर जखमी असलेला सूरज प्रकाश शिंदे (वय २१, रा. चव्हाणवाडी, गडमुडशिंगी, ता. करवीर) याचे उपचार सुरू असताना सीपीआर हॉस्पिटलमध्ये गुरूवारी सकाळी निधन झाले.

धरणग्रस्तांचे आंदोलन २० डिसेंबरपर्यंत स्थगित

$
0
0
अतिरिक्त जमीन काढून घ्या, जमिनींचे वाटप तात्काळ करा आणि ६५ टक्के पैसे न भरलेल्यांच्या जमिनी खात्री करुन ताब्यात घ्या, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी गुरुवारी रात्री दिले.

‘गळतीतून दररोज मुरते २० दशलक्ष लिटर पाणी’

$
0
0
शहरात दरदिवशी २० दशलक्ष लिटर पाणी गळतीद्वारे रस्त्याखाली मुरते आहे. त्याची महिन्याला ७५ लाख रुपये इतकी किंमत होत असून त्याला आयआरबीचा रस्ते विकास प्रकल्प जबाबदार असल्याचे पत्रक कॉमन मॅन संघटनेने प्रसिद्धीस दिले आहे.

औषध दुकाने सोमवारपासून तीन दिवस बंद राहणार

$
0
0
अन्न व औषध प्रशासन औषध विक्रेत्यांमागे कारवायांचा ससेमिरा लावत असल्याच्या निषेधार्थ येत्या सोमवारपासून (ता.१६) तीन दिवस औषध दुकाने बंद ठेवणार असल्याची माहिती जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे खजानीस संजये शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समस्यांच्या ढिगाऱ्यात बुजलेला रस्ता

$
0
0
मुरुम, खडी, वाळूंनी रस्ता व्यापला आहे. एक बाजू वर आणि दुसरी खाली अशी त्याची रचना आहे. मध्येच खड्डे आहेत. ज्याला हाडे खिळखिळी करायची आहेत त्याने या अर्धा किलोमीटरच्या या रस्त्यावरून सहज फेरफटका मारला तरी पुरेसे आहे.

वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा ७३ वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.

शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला सोमवारपासून

$
0
0
महापालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत येत्या १६ ते २० डिसेंबर दरम्यान ‘राजर्षि शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे.

पवार कुटुंबियांच्या जडणघडणीत शारदाबाईंचा मोठा वाटा

$
0
0
श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार यांचे जीवनकार्य म्हणजे संघर्षशील जीवनाची प्रेरणादायी कहाणी आहे. जीवनात संस्कारांचे मोल खूप मोठे आहे. चारित्र्यसंपन्न नागरिक असतील तरच समृद्ध समाज व देश निर्मिती होणार आहे.

उद्योग धोरणात हवा पायाभूत बदल

$
0
0
राज्याला प्रथम क्रमांकावर ठेवण्यात उद्योगांचा फार मोठा वाटा आहे. मात्र, राज्यकर्ते सध्या उद्योगांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा कायमस्वरूपी पुरवठ्यापासून नवे उद्योग राज्यात कसे येतील याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.

सेमिस्टरने बिघडले टाइमटेबल

$
0
0
दुसरे सेमिस्टर सुरू होऊन महिना झाला, तरी कॉलेजमध्ये अद्याप पहिल्या सेमिस्टरच्याच परीक्षा सुरू आहेत. पदवीच्या काही विषयांच्या परीक्षा पंधरा जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत.

कवठेमहांकाळ येथे सैन्यभरती

$
0
0
कवठेमहांकाळ येथील साखर कारखान्याच्या मैदानावर ४ जानेवारी ते १० जानेवारी २०१४ दरम्यान सैन्य भरतीचे आयोजन केले आहे. यामध्ये सोल्जर जी. डी., सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट), सोल्जर क्लार्क-स्टोअर किपर, सोल्जर हवालदार या पदांची भरती होणार आहे.

रेशनचे धान्य पकडायचे कोणी?

$
0
0
मंगळवारी सायंकाळी मुरगूडच्या आठवडी बाजारात रेशनवरील तांदूळ आणि गव्हाने भरलेला गारगोटीचा टेंम्पो मुरगूड पोलिसांनी पकडला खरा मात्र, त्याच्यावर कारवाई करायची कोणी यावरून तब्बल २७ तासांचा काथ्याकूट करण्यात आला.

त्यांच्यासाठी आम्ही होऊ आधार

$
0
0
शहरातील एकटे राहणाऱ्या यंग सीनिअर्सच्या निवासाची समस्या सोडवण्यासाठी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेतला असून अशा यंग सीनिअर्ससाठी भाड्याने काही निवास व्यवस्था करण्यात येणार आहे.

महिलांनी केला एव्हरेस्ट काबीज

$
0
0
जगभरातील गिर्यारोहकांना एव्हरेस्टची शिखरे खुणावत असतात. एव्हरेस्ट शिखर पार करण्यासाठी एव्हरेस्ट बेस कॅम्प पार करणेही तितकेच जोखमीचे असते. जगभरातील ट्रेकिंग करणारी मंडळींचे एव्हरेस्ट बेस कॅम्प पार करणे एक स्वप्न असते.

अख्खे शहरच 'खड्ड्यात'

$
0
0
नगरोत्थान योजनेत अर्धवट पडलेले रस्ते, ड्रेनेज कामानंतर निधी उपलब्ध नसल्याने खोदलेले रस्ते, पाइपलाइन दुरुस्तीसाठी झालेली ‘आयआरबी’च्या रस्त्यांची खोदाई आणि पाठोपाठ महापालिकेनेही अनेक वर्षांनंतर झालेल्या चांगल्या रस्त्यांची खोदाई केल्यामुळे अख्खे शहरच उखडल्याचा अनुभव शहरात फिरताना येऊ लागला आहे.

थंडीत कुडकुडणा-या धरणग्रस्तांना मायेची चादर

$
0
0
‘आमचा हक्क, आम्हाला द्या’ अशी आर्त हाक देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारणा-चांदोली धरणग्रस्त गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनात महिलांची संख्या मोठी असून रात्री फुटपाथवरच सगळे थंडी वाऱ्यात कुडकुडत झोपतात.

छगन भुजबळ यांचा निषेध

$
0
0
‘प्रकल्पासाठी महापालिका ठराव करत असताना कोल्हापूरची जनता झोपली होती का?’, असे विधान करुन जनतेचा अवमान केलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने निषेध नोंदवला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images