Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

३६ लाखांचा अपहार

$
0
0
हारुगडेवाडी येथील देशभक्त मुक्ताबाई साठे सहकारी झाडू उद्योग संस्थेत ३६ लाख रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद उपलेखापरीक्षक चंद्रकांत पोतदार यांनी शाहूवाडी पोलिसांत दिली आहे.

शहीद पाटील कुटुंबियांवर काळाचा घाला

$
0
0
दीड ‌म‍‍हिन्यांपूर्वी सीमेवर अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या साताप्पा पाटील यांच्या दु:खातून मासा बेलेवाडी येथील पाटील कुटुंबीय सावरते न सावरते तोच आणखी एक धक्का पाटील कुटुंबाला बसला. गोव्याहून गावाकडे येत असनताना साताप्पा पाटील यांचा चुलत भाऊ सुनील पाटील यांचाही शनिवारी अपघाती मृत्यू झाला.

इचलकरंजीसाठी सुधारित नियमावली

$
0
0
इचलकरंजी शहरासह राज्यातील अ, ब, व क वर्ग नगरपरिषद क्षेत्रातील मंजूर विकास योजनांसाठी अखेर सुधार‌ित प्रमाणित विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आली आहे.

‘दौलत’ सुरू होईपर्यंत लढू

$
0
0
दौलत बंद असल्यामुळे काटमारीला सामोरे जात असताना अन्य कारखान्यांना नाईलाजाने ऊस द्यावा लागत आहे. संघटनेच्या माध्यमातून आम्ही शेतकरी व कामगारांना एकत्र आणण्यात यशस्वी झालो आहेत. त्यांच्या एकजुटीच्या ताकदीवर कारखाना सुरु होईपर्यंत संघटितपणे लढा देऊ, असा निर्धार सीटू (सेंटर ऑफ ट्रेंड युनियन) कामगार संघटनेचे सदस्य डॉ. सुभाष जाधव यांनी बोलून दाखवला.

स्वतंत्र ‘रस्ता सुरक्षा निधी’

$
0
0
रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी उपायोजना सुचविण्यासाठी स्थापन आलेल्या समितीने रस्ता सुरक्षेला सर्वोच्च‌ प्राधान्य देत यासाठी आवश्यक उपायोजना करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी असे सुचविले आहे.

‘एमसीए’ विद्यार्थ्यांचा मोर्चा

$
0
0
एमसीए थेट व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या परीक्षेची तारीख घोषित करावी या मागणीसाठी संबंधित विद्यार्थ्यानी शनिवारी शिवाजी विद्यापीठावर मोर्चा काढला. संयुक्त विद्यार्थी संघटना संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला.

१०० बसेसचा प्रस्ताव

$
0
0
महापालिकेला वर्षाला २० लाख रुपयांचे प्रिमिअम व त्यानंतर प्रत्येक वर्षाला त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ देणाऱ्या डी. डी. मरीन एक्सपोर्टस यांचे आधुनिक कत्तलखाना उभारणीचे महत्वाचे टेंडर येत्या सर्वसाधारण सभेसमोर आहे.

थंडीचा कडाका वाढला

$
0
0
एका दिवसात थंडीचा पारा अचानक दोन अंश सेल्सिअसने कमी झाल्याने जिल्हा गारठून गेला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच कोल्हापूरचे किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअसवर आले आहे.

​सर्पदंश लसीचा तुटवडा

$
0
0
सर्पदंशावरील औषधाच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत निर्माण झाली आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध असली तरी उपचारानंतर रुग्णाची प्रकृती बिघडल्यास पुढील धोका नको म्हणून सर्पदंशाचे सर्व रुग्ण जिल्हा रुग्णालयातच पाठविले जातात.

मृत विद्यार्थ्यांसाठी बंद

$
0
0
सांगवडेसह परिसरातील सांगवडेवाडी, हलसवडे, नेर्ली, तामगाव आणि पट्टणकोडोली येथे व्यवहार बंद ठेवून अपघातातील शालेय मुलांना आदरांजली वाहण्यात आली.

होमिओपॅथी दवाखाने आजपासून बंद

$
0
0
विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टर सोमवार (ता.९) पासून बेमुदत बंद पाळणार आहेत. याकाळात होमिओपॅथी डॉक्टरांचे दवाखाने, हॉस्पीटल्स बंद राहणार आहेत.

चांगल्या लोकांसाठी राजकारण खुले

$
0
0
राजकारणामध्ये चांगले लोक आले पाहिजेत असे आपण नेहमी म्हणतो. पण हे लोक राजकारणापासून लांब राहतात.

कॉन्ट्रॅक्टरअभावी रखडला रस्ता

$
0
0
ड्रेनेजच्या पाईपलाईनसाठी उकरलेल्या रस्त्याचे डांबरीकरण बजेटअभावी रखडले आहे. तर सम्राटनगरमधील अंतर्गत रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडलेले आहे.

मधुमक्षिका पालनासाठी क्लस्टर योजना

$
0
0
पूर्वी कोठेही पाहिले की मधमाश्यांचे पोळे दिसायचे, मात्र आता पर्यावरणाचा ढासळता आलेख यातून मधाचे उत्पादन घटत चालले आहे. औषधी गुणधर्म असलेल्या मधाचे उत्पादन वाढवण्यासाठी मधुमक्षिकापालन हा पर्याय पुढे आला आहे. स्थानिक रोजगार मिळवून देणाऱ्या या व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न होत आहेत.

होमिओपॅथिक डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

$
0
0
गेली तीस वर्षे निवेदनाव्दारे आंदोलनाचा पाठपुरावा करणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जिल्ह्यातील दोन हजार होमिओपॅथिक डॉक्टर सोमवारी काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे.

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा

$
0
0
राज्य सरकारच्या अन्यायी शैक्षणिक धोरणांचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. १०) जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चामुळे माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेज मंगळवारी बंद राहणार आहे.

सावित्रीच्या लेकींनो, देश तुमचा नाही....

$
0
0
दीड शतकापूर्वी जोती...सावित्री यांनी मुलींच्या शिक्षणाचा वसा घेतला. त्यानंतर मुलींच्या शिक्षणात आणि सन्मानात प्रचंड वाढ झाली आहे, अशी एक वदंता आहे. परवा शाहूवाडी तालुक्यातील एका धनगरवाड्यावर गेलो असता तिथली एक छोटी मुलगी विचारत होती, ‘सर, आम्ही आता शाळेला कुठं जाणार? आमचं गुरूजी म्हणत्यात की, आमची शाळा बंद हुणार हाय.’ मी गलबलून गेलो.

‘एकट्यां’चा होणार सर्व्हे

$
0
0
कोल्हापूर शहरातील एकटे राहणाऱ्या यंग सीनिअर्सच्या अडचणींसाठी सर्व्हे हाती घेण्यात येणार आहे. फेडरेशन ऑफ सीनिअर सिटिझन्स ऑर्गनायझेशन्स ऑफ महाराष्ट्र (फेसकॉम) हा सर्व्हे करणार आहे. ज्येष्ठ कवयित्री मंदा कदम एकट्याच राहत होत्या. त्यांचे काही दिवसांपूर्वीच राहत्या घरी निधन झाले.

वेगळ्या सहवेदनेचा घरौंदा

$
0
0
अपंग व्यक्तीच एखाद्या अपंगाचे सुखदुःख खऱ्या अर्थाने समजू शकते. क्षणाक्षणाला येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मनोबलाबरोबरच एखाद्या हक्काच्या जोडीदाराचीही गरज असते.

छंदिष

$
0
0
प्रवास असो की भटंकती प्रत्येक ठिकाणी त्यांची नजर ‘हटके’पणाचा शोध घेत असते. देश-विदेशातील कलात्मक वस्तू, गणरायाच्या वैविध्यपूर्ण मूर्ती, विविध धातूच्या शिल्पाकृती, मोटारींच्या प्रतिकृती, जुन्या बनावटीचे कॅमेरे, ग्रामोफोन अशा वस्तू जमविण्याचा त्यांना जणू छंदच जडलाय.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images