Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राजू शेट्टींना पाठबळ देऊन काँग्रेस अडचणीत

$
0
0
राष्ट्रवादीला अडचणीत आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांना वेगळ्या पध्दतीने मदत करणाऱ्या काँग्रेसला आता आपलाच डाव आपल्या अंगलट येत आहे.

नऊ हॉस्पिटलमध्ये अॅम्ब्युलन्स सेवा

$
0
0
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जिल्ह्यात २१ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे.

संतोष पवार यांना शेतकरी साहित्य पुरस्कार

$
0
0
शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा शेतकरी साहित्य पुरस्कार यंदा संतोष पद्माकर पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना पर्वणी कृषी प्रदर्शनाची

$
0
0
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू असलेल्या येथील कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा गुरुवारी अखेरचा दिवस असल्याने शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

गुंड दीपक पाटीलचा खून

$
0
0
सांगलीतील शामरावनगरमध्ये गुरुवारी भरदिवसा लाल रंगाच्या इंडिकामधून आलेल्या चार हल्लेखोरांनी गुंड दीपक कलगोंडा पाटील (वय ३८) याची हत्त्या केली.

महिनाभरात ३०० कोटी भरा

$
0
0
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (एनडीसीसी) झालेल्या १५० कोटी रुपयांच्या शासकीय रोखे खरेदी-विक्री घोटाळाप्रकरणी सहकार खात्याने केलेल्या चौकशीत मुख्य आरोपी तथा बँकेचे माजी अध्यक्ष; काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी बँकेचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोयना परिसरातील भूकंपाचा अभ्यास

$
0
0
कोयना व वारणा धरणांच्या २० ते ३० किलोमीटर परिसरात होणाऱ्या भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने ४७२.३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला बुधवारी मंजुरी दिली.

‘हमीदवाडा’ची पहिली उचल

$
0
0
खासदार सदाशिवराव मंडलिक व राजू शेट्टी यांच्यात गुरुवारी रात्री झालेल्या चर्चेत तोडग्याच्या ‌दिशेने पाऊल पडले. पहिली उचल २२०० व ४५० अशी दोन टप्प्यात देण्याचा मंडलिक यांचा प्रस्ताव शेट्टी यांनी मान्य केला.

महापौरांच्या प्रभागातील रस्त्यांची चाळण

$
0
0
शहरातील एक जुनी बाजारपेठ आणि मध्यवस्तील परिसर असलेल्या शाहूपुरीतील सर्वच गल्ल्यांमधील रस्ते बऱ्याच ठिकाणी खराब झाले आहेत. गोकुळ हॉटेल ते आयर्विन हायस्कूलपर्यंतच्या नगरोत्थानमधील रस्त्याचे काम रखडलेले आहे.

बावीस हजार अर्जांचा निपटारा

$
0
0
विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडे सप्टेंबर २०१३ पर्यंत दाखल करण्यात आलेल्या ३७ हजार ८५९ अर्जांपैकी २२ हजार ३०१ अर्ज पडताळणी समितीने निकाली काढले आहेत.

पतंग महोत्सवाचे उद्या आयोजन

$
0
0
विविध नवनवीन खेळ व त्याच्या साधनांमुळे पतंग उडवण्याचा पाठीमागे पडत चाललेल्या छंदाची विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा आवड निर्माण करण्यासाठी शनिवारी (ता. ३०) पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे.

‘ब्रीज कोर्स’ची प्रक्रिया सुरू

$
0
0
‘एमसीए’ थेट व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स तयार करण्याची प्रक्रिया शिवाजी विद्यापीठाने सुरू केली आहे,’ अशी माहिती विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ.अर्जुन राजगे यांनी दिली.

‘फरका’ची प्रतीक्षा संपली

$
0
0
सहावा वेतन आयोगातील फरकाच्या रक्कमेची (दुसरा हप्ता) प्रतिक्षा अखेर संपली आहे. शिक्षण सहसंचालक कार्यालयाने फरकाची रक्कम कॉलेज प्राचार्यांच्या नावावर जमा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा

$
0
0
गंगा आयुर्वेदिक कॉलेजच्या २२ विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय बनले आहे. २०११ २०१२ या शैक्षणिक वर्षात बी.ए.एम.एस.च्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम शिकलेल्या विद्यार्थ्यानी परीक्षा देऊनही निकाल जाहीर झाला नाही.

अनुदानवाढीसाठी सरकारकडे शिफारस

$
0
0
अनुदानित अनाथालयातील मुलांचा दर महिन्याला होणारा खर्च व मुलामागे सरकारतर्फे मिळणारे अनुदान यात मोठी तफावत आहे.

बालगृहांचे वेतन, अनुदान रखडले

$
0
0
निराधार आणि छत्र हरवलेल्या मुलांना मायेची उब देणारी निरीक्षणगृहे (बालगृहे) अडचणीत आली आहेत. या बालगृहांचे पालक म्हणून ओळखले जाणारे सरकारच सध्या या बालगृहांना सावत्रपणाची वागणूक देत आहे.

धर्मविवेचनेतून आत्मसाक्षात्काराची जागृती

$
0
0
‘ईश्वराचे रूप आपल्या मनात आहे अशी भावना जागृत झाली पाहिजे, सजीवातल्या ईश्वराला जोपर्यंत ओळखणार नाही तोपर्यंत विवेक आणि विचार स्थिरावणार नाही,’ असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश हायकोर्ट डी.जी.देशपांडे

शाहू समाधीस्थळाचे आज भूम‌िपूजन

$
0
0
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचा भूमीपूजन समारंभ शुक्रवारी (ता.२९) होत आहे.

टोलप्रश्नी सुनावणीची तारीख पे तारीख

$
0
0
दिवाळीच्या सुटीनंतर टोलविरोधातील हायकोर्टातील याचिकांची सुनावणी होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना गुरुवारी पुन्हा त्या सुनावणीचा मुहूर्त होऊ शकला नाही. गुरुवारी सुनावणी न झाल्याने आता सुनावणीची पुढील तारीख मिळणार आहे.

उमेदवारीत आघाडीसाठी राष्ट्रवादी​ची फिल्ड‌िंग

$
0
0
शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर केल्याचा फटका मागील लोकसभेत राष्ट्रवादीला बसला, त्यामुळे यावेळी मात्र तयारीला वेळ मिळावा म्हणून लवकरात लवकर उमेदवार निश्चीत करण्यासाठी पक्षाने फिल्डींग लावली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images