Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टोळ्यांच्या प्रतीक्षेत

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक भुमिकेमुळे उसदराचा तिढा अद्याप सुटला नाही त्यामुळे आपासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जाणवणारी वर्दळ यंदा अद्यापही जाणवत नाही.

बाजार समिती उभारणार गांडूळ खत प्रकल्प

$
0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोजच्या कचऱ्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता व दुर्गंधीची समस्या कायमची दूर होणार आहे. समिती आवारातील कचरा उठाव होण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प खासगी तत्वावर उभारण्यात येणार आहे.

उद्योजकांच्या तोंडचे पळाले पाणी

$
0
0
राज्य औद्योगिक महामंडळाने पाणीपट्टीतील वाढ एक डिसेंबरपासून लागू केली आहे. त्याचा सर्वाधिक फटका वस्त्रोद्योगांना बसणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असणाऱ्या विजेचे दर व्यावसायिक पद्धतीने आकारायला सुरुवात केल्याने एमआयडीसीला पाणीपट्टीत दरवाढ करावी लागली आहे.

मोडतोड : परस्परविरोधी फिर्यादी

$
0
0
पुईखडी टोलनाका मोडतोडप्रकरणी आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह ३०० अज्ञातांवर करवीर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रदूषणप्रश्नी १२९ कोटींचा आराखडा

$
0
0
पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषण संदर्भातील आराखडा आता १२९ कोटींचा झाला असून तो राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

सेस चुकविलेला १० टन गूळ जप्त

$
0
0
बाजार समिती कार्यक्षेत्रातील गूळ सेस न भरता परस्पर विक्रीसाठी नेणारा ट्रक सोमवारी रात्री बाजार समितीच्या तपासणी पथकाने कागल येथे पकडला. ट्रकमध्ये सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचा गूळ होता.

शहरातील रस्ते की ‘डर्ट ट्रॅक’?

$
0
0
रस्ते प्रकल्पांतर्गत शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचा चेहरा बदलला असला, तरी अंतर्गत रस्त्यांची पार वाट लागली आहे. शहरात फिरत असताना फार क्वचितच ठिकाणी खड्डेविरहीत रस्ता पहायला मिळतो.

बीडजवळ अपघातात ५ ठार

$
0
0
बीडजवळ झालेल्या कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत इचलकरंजीतील पाचजण जागीच ठार झाले. त्यात येथील भंडारे कुटुंबीयातील चारजणांचा मृतांमध्ये समावेश आहे.

नवशास्त्रज्ञांचा शोध सुरु

$
0
0
सेंटर फॉर अॅडव्हॉन्सड रिसर्च अॅण्ड एज्युकेशनने पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

‘शिक्षक समायोजनाचा प्रश्न सोडवू’

$
0
0
खासगी प्राथमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षक समायोजनाचा प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाधिकारी एस. ए. गिरी यांनी राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघाला दिले.

एनसीसी कोल्हापूर ग्रुपचा सन्मान

$
0
0
मुंबई येथे झालेल्या एनसीसी डे च्या कार्यक्रमप्रसंगी एनसीसीच्या कोल्हापूर ग्रुपचे कमांडिग ऑफिसर ब्रिगेडिअर सुभाष दीक्षित यांना जनरल कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल पी. आर. शंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री बॅनर चा सन्मान प्रदान करण्यात आला.

शिक्षक गौरव समारंभ १ डिसेंबरला

$
0
0
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक कर्मचारी व शिक्षक संघाच्यावतीने २८ नोव्हेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

औषधनिर्मितीसाठी नॅनो टेक्नॉलॉजी

$
0
0
औषधी निर्माण क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत हे क्षेत्र असल्यामुळे नवनवीन संशोधन, ​तज्ज्ञांमध्ये विचारांची देवाणघेवाण आणि या शिक्षकांसाठी प्रशिक्षित करणे अत्यावश्यक बनले आहे.

शाळा, कॉलेजमध्ये एसटी पास मिळणार

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा आणि कॉलेजमध्येच मासिक पास देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

थँक्स गिविंग डेचे अनोखे सेलिब्रेशन

$
0
0
नोव्हेंबर महिन्याचा चौथा गुरूवार हा ‘थँक्स गिव्हिंग डे’ म्हणून अमेरिकेत साजरा केला जातो. २८ नोव्हेंबर हा या वर्षीचा थँक्स गिव्हिंग डे आहे.

श्रीमंत अनिलराजे डफळे यांचे निधन

$
0
0
सांगली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व जत संस्थानच्या डफळे राजघराण्याचे वारस श्रीमंत अनिलराजे डफळे यांचे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. डफळे जत तालुक्याच्या राजकारणात एक लढाऊ नेते म्हणून परिचित होते.

रास्ता रोको अन् तोडफोड

$
0
0
सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथे आंदोलकांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. सहा ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. काही ठिकाणी मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी २५ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

महामार्गावर धुडगूस

$
0
0
कराडमधून गावाकडे परतणाऱ्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी महामार्गावर वाहनांची जाळपोळ व तोडफोड केली. हजारोंच्या संख्येने आंदोलक महामार्गवरून निघाले असल्याने पोलिसांनाही बघ्याची भूमिका घ्यावी लागली.

सांगलीत आज व्यापाऱ्यांचा बंद

$
0
0
‘एलबीटी’ प्रणालीला विरोध करण्यासाठी आज (दि. २८) नोव्हेंबरला महापालिका क्षेत्रात व्यापार बंदचा निर्णय एलबीटी विरोधी व्यापारी कृती समितीने घेतला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.

धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने तिघांचा मृत्यू

$
0
0
चुकीच्या रेल्वेत बसल्याचे लक्षात आल्यानंतर धावत्या गाडीतून उडी मारल्यामुळे मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजरखाली सापडून पाच्छापूर (कर्नाटक) येथील तिघांचा मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असून, त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images