Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खोळंबा आकार प्रतितास ९८ रुपयेच

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साधी, जलद, रात्रसेवा, परिवर्तन आणि मिडी बसेससाठी ताशी ९८ रुपयांचा खोळंबा आकार निश्चित केला. ४४ सीटर परिवर्तन आणि ५० सीटर बससाठीही हाच दर राहणार आहे.

सीसीटीव्हीमुळे खुनी जाळ्यात

$
0
0
शहाजी लॉ कॉलेज परिसरात मोबाइल शॉपी व मिठाईच्या दुकानाबाहेर बसविलेल्या सीसीटीव्हीतील फुटेजच्या मदतीने शाहूपुरी पोलिसांनी सागर कुमार पिसे (वय १८, रा. सासने कॉलनी, आयटीआयच्या मागे, संभाजीनगर) या खुन्याला शिताफीने पकडले.

जबरदस्तीने टोलवसुलीवेळी शिये नाक्यावर तणाव

$
0
0
कर्मचाऱ्यांनी टोल घेण्यासाठी केलेल्या जबरदस्तीतून बुधवारी दुपारी शिये टोल नाक्यावर टेम्पोची काच फुटल्याने तणाव निर्माण झाला.

साडे आठ कोटींचे आव्हान

$
0
0
यंदाच्या आर्थिक वर्षाचा निम्मा कालावधी संपला तरी उत्पन्न निम्मेही झालेले नसल्याने महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग जागा झाला आहे.

वनौषधी पार्कच्या लोकार्पणाला मुहूर्त मिळेना

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच आजऱ्यातील वनौषधी पार्कच्या उद्घाटनाला मुहुर्तच मिळेना झाला आहे. मे २०१३मध्ये या पार्कचे उद्घाटा करण्याबाबत कृषी विभागाकडून हालचाल करण्यात आली होती.

विजेच्या धक्क्याने कॉलेज तरुणाचा मृत्यू

$
0
0
चंदगड येथील रवळनाथ मोटर ट्रेनिंग स्कूलचा डिजीटल फलक लावत असताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने नंदू सखाराम कांबळे (वय १९, रा. कोकरे, ता. चंदगड) या कॉलेज तरुण जागीच ठार झाला.

बेकायदा बांधकामाविरोधात इचलकरंजीत उपोषण

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रारी होत असतानाच आज पालिकेसमोर अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी खंदारे कुटुंबियांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

शिरोळजवळ मोटारसायकल अपघातात १ ठार

$
0
0
शिरोळ-अर्जुनवाड रस्त्यावर झालेल्या मोटरसायकल अपघातात मजरेवाडी (ता.शिरोळ) येथील विपुलचंद अरविंद पट्टणकुडे (वय३३) हा तरूण जागीच ठार झाला.

‘एव्हीएच’चा अहवाल ११ डिसेंबरपूर्वी कोर्टात

$
0
0
कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात हलकर्णी (ता. चंदगड) एमआयडीसीमध्ये होत असलेल्या एव्हीएच केमिकल्स प्रकल्पाबाबच्या तक्रारी राज्य सरकारच्या समितीसमोर मांडण्यात आल्या.

गाळपात सांगली, कोल्हापूर मागेच

$
0
0
कोल्हापूर, सांगली व पुण्यासह राज्यातील ८१ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी संघटनांनी पहिल्या हप्त्यासाठी संघर्षाची भूमीका घेतली असतानाही कारखान्यांची धूराडी पेटू लागली आहेत.

वारणा कारखाना सुरू

$
0
0
शेतकरी संघटनेने २५ तारखेला कारखाना सुरु होणार असल्याचे परिपत्रक काढावे आम्ही २४ तारखेपर्यंत थांबण्यास तयार आहोत .शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर आम्ही वारणा साखर कारखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वारणा समुहाचे नेते आमदार विनय कोरे यांनी सांगितले.

स्थानिक तज्ज्ञगटाची रंकाळ्यासाठी गरज

$
0
0
रंकाळा तलावाच्या तटबंदीला भगदाड पडल्यानंतर रंकाळ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्यानंतर या तलावाची नीट निगा राकण्यासाठी करायच्या उपयाययोजना सुचवण्यासाठी स्थानिक तज्ज्ञांचा गट कार्यरत असावा, असे मत ‘मटा’ च्या राउंड टेबलमध्ये ‌तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कार्यकारी अभियंत्याला थोबाडले

$
0
0
नगरोत्थान योजनेतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत असमाधानकारक उत्तरे मिळाल्याने संतापलेले स्थायी समितीचे सभापती रमेश पोवार यांनी महापालिकेचे कार्यकारी अभियंता भरत ए.​ शिंदे यांच्या श्रीमुखात भडकावली.

सांगलीत आंदोलनाची पहिली ठिणगी

$
0
0
ऊसदराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी बुधवारी सांगली जिल्ह्यातील नागठाणे (ता. पलूस) येथे पडली. हुतात्मा साखर कारखान्यास ऊस घेऊन निघालेल्या बैलगाड्यांच्या टायर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या.

धुराडी पेटू लागली

$
0
0
राज्यातील सहकारी व खासगी असे जवळपास ७९ साखर कारखाने सुरू असले तरी कोल्हापूर व सांगलीतील पट्ट्यात मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धसक्याने अद्याप शांतता होती.

खासगी बसने केले ओव्हरटेक

$
0
0
विद्यार्थी सहलींच्या नैमित्तिक कराराच्या बससाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भरघोस सवलती जाहीर केल्या आहेत. सवलती असल्या तरी खासगी बसमालकांनी शाळांच्या शैक्षणिक सहलीवर वर्चस्व मिळविले आहे.

महावितरण आता फेसबुकवर

$
0
0
ऑनलाइन वीजजोडणी अर्ज, इंटरनेटद्वारे वीज बिल भरणा, मोबाइलद्वारे वीज बिल भरणा, आदी आधुनिक सेवांनंतर महावितरण आता फेसबुकवर आले आहे.

हे नाटक ना...!

$
0
0
नाटकाचा किडा एकदा अंगात शिरला की तो बाहेर पडत नसतोच... प्रत्येकाला कायमच नाटकात काम करायला मिळतं असं अजिबात नाही. जगण्याच्या रहाटगाडग्यात, पोटापाण्याची सोय करताना नाटक मागं पडत जातं, पण मनाच्या एका कोपऱ्यात मात्र ते कायम रुंजी घालत राहतं...

गुंठेवारीत खुल्या प्लॉटना प्राधान्य

$
0
0
महापालिकेच्या आरक्षित जागांवरील गुंठेवारीचे प्रकरण वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. याबाबत सध्या महापालिकेकडे संबंधित जमीन मूळ मालकाला परत करणे किंवा त्या जागा मालकाचे पैसे भागवून त्यावरील बांधकामे अतिक्रमणे ठरवून ती काढून टाकणे असे पर्याय समोर आहेत.

पार्टीची जान

$
0
0
पार्टीसाठी गर्दी झालेली असते. स्टेजवर डीजे असतो. कन्सोलचा कंट्रोल घेत डीजे एकेक धून प्ले करू लागतो. सुरुवातीची काही मिनिटे गर्दीच्या मूडचा अंदाज घेत मिक्सवर डीजेची बोटे असे फिरू लागतात.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images