Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निवडणूक प्रक्रिया अद्याप सदोषच

$
0
0
स्वातंत्र्य चळवळीतील त्रुटींमुळे राज्यघटना आणि निवडणूक प्रक्रियेतही दोष निर्माण झाले आहेत. त्यामुळे निवडणुकांमुळे लोकशाही सक्षम होते हा केवळ भ्रमच आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केले.

दर देणारेच कारखाने बंद का?

$
0
0
गेल्यावर्षी जाहीर केलेला पहिला ह्प्ता आणि नंतर दुसरी उचल यातून राज्यात उसाला सर्वाधिक दर देणारे कोल्हापूर व सांगली ​जिल्ह्यातीलच साखर कारखाने बंद आहेत.

भुदरगड होणार ‘सिल्क हब’

$
0
0
भुदरगड तालुक्यात पूर्ण क्षमतेने चालू असलेला एकमेव प्रकल्प म्हणजे हुतात्मा स्वामी वारके सुत गिरणी. या प्रकल्पामुळे तालुक्यातील अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.

शाळा पुन्हा गजबजल्या..!

$
0
0
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा सोमवारपासून शाळा गजबजल्या. इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश शाळांची सुरुवात झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची धावपळ पुन्हा एकदा सुरु झाली. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या रोडावली.

पेन्शनवाढीसाठी उद्या मिरज येथे 'रेल रोको'

$
0
0
भविष्य निर्वाह निधीमधून ज्या खासगी, निमसरकारी व उद्योजक क्षेत्रातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे, अशा पेन्शनधारकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांना पेन्शनमध्ये वाढ करावी या मागणीसाठी श्रमिक संघातर्फे बुधवार (ता. २०) मिरज येथे सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे

रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा

$
0
0
कोल्हापूर रेल्वेस्थानकाची मागणी अद्ययावयत पद्धतीने करावी. तिन्ही प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी. चार व पाच क्रमाकांच्या प्लॅटफॉर्मची बांधणी करावी, यासह अन्य मागण्या केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे कोल्हापूर रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णराव सोळंकी यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

नवखेपणा तरीही प्रामाणिक प्रयत्न

$
0
0
चिं. त्र्यं. खानोलकर लिखित ‘कालाय तस्मै नमः’ या नाटकाने ५३ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची नांदी झाली. दिग्दर्शक समीर पंडितराव यांनी अगदी संहिताबरहुकूम प्रयोग बांधण्याचा प्रयत्न केला आहे. पण, वरवरच्या, पृष्ठस्तरावर राहणाऱ्या मांडणीमुळे तोही संहितेपासून सुटा राहतो.

कोल्हापुरी गुळाला ‘जीआय’ मार्क

$
0
0
कोल्हापुरी गुळासाठीच्या ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’चा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून, केवळ घोषणेची औपचारिकताच उरली आहे. येत्या २० तारखेला त्याचे प्रकाशन होणार आहे.

भाविकांसाठी मार्केटिंग फंडा

$
0
0
कोल्हापूर दर्शनासाठी आलेल्या पर्यटक भाविकांना हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर व्हिजिटिंग कार्ड दिले जाते. रिक्षातून महालक्ष्मी मंदिराकडे जाताना ‌रिक्षावालेही असेच एक कार्ड पर्यटकांच्या हातावर ठेवतात. खास कोल्हापुरी वस्तू, पदार्थाच्या दुकानांमध्येही आवर्जून कार्डची भेट दिली जाते.

रंकाळ्याची भिंत पडली, भीती वाढली

$
0
0
कोल्हापूरचे सौंदर्य म्हणून ओळख असलेल्या रंकाळ्यावर महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे एकापाठोपाठ एक अशा आपत्ती अद्यापही कोसळतच आहेत. रंकाळ्याच्या पाण्याला थोपवून धरणारी भिंतच ढासळण्याचा प्रकार म्हणजे मोठ्या आपत्तीचीच चाहूल म्हणता येईल.

सहसंचालकांना मनसेकडून ‘गोडसाखर’

$
0
0
शेतकऱ्यांची उसाची बिले थकविलेल्या साखर कारखान्यांविरोधात फौजदारी दाखल करावी तसेच खरेदी कर माफ करावा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बुधवारी प्रादेशिक सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना खाण्यासाठी साखर दिली.

निवडणुका काळ्या पैशांवरच

$
0
0
‘निवडणुकीत काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हा भ्रष्टाचार कायमचा संपविण्यासाठी मूळ गंगोत्रीवरच हल्ला केला पाहिजे. कोणत्याही पक्षाची सत्ता आली तरी चालेल, मात्र तरुणांच्या संवेदनशीलतेला प्रतिसाद देणाऱ्या सरकारची गरज आहे.

अस्वस्थ जीवनानुभवाचा ‘तुंबारा’

$
0
0
मानवी आयुष्यातील धडपड, भोवतालचे अस्वस्थ करणारे अनुभव, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या रचना आणि अभिवाचनाच्या माध्यमातून मनाला भिडणारे सादरीकरण यामुळे ‘तुंबारा’ या मुक्त नाट्य काव्याचा कार्यक्रम प्रेक्षकांना वेगळी अनुभूती देऊन गेला.

रंकाळ्याच्या भिंतीचे ग्राउंटिंग २ दिवसांत

$
0
0
रंकाळ्याची ढासळलेली भिंत आणखी ढासळू नये यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून ग्राउंटिंग करण्यासाठी ठेकेदाराने बुधवारी पाहणी केली.

खासगी कारखान्यांचा दोन हजार दर

$
0
0
कर्नाटकातील खासगी साखर कारखानदारांनी मंगळवारी कोल्हापुरात गुप्त बैठक घेऊन उसाला दोन हजार रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

कष्टातून फुलले गाणे

$
0
0
कागल तालुक्याची ओळख सध्या अधोरेखित होतेय ती राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून. गटा तटाच्या राजकाणात या तालुक्यात टोकाचे संघर्ष आहेत.

आकुर्डे MIDC तील जमिनीबाबत शेतक-यांचा इशारा

$
0
0
आकुर्डे (ता. भुदरगड) येथे होऊ घातलेला एम. आय. डी. सी. प्रकल्पातील जमिनींच्या मोबदल्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा एम. आय. डी. सी. च्या कोल्हापूर येथील कार्यालयास १५ डिसेंबर नंतर टाळे ठोकण्याचा इशारा आकुर्डे, देवकेवाडी, शेणगाव, हेदवडे येथील शेतकऱ्यांनी दिला.

शाहूवाडीतील रस्त्यांची दुरवस्था

$
0
0
पावसामुळे शाहूवाडीतल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खडडंयामुळे एकाही मार्गावर रस्ता दिसेनासा झाल्यामुळे ‘रस्ते गेले कुणीकडे’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

पर्यावरणपूरक विकासाची संधी

$
0
0
केंद्रीय वन्य आणि पर्यावरण मंत्रालयाने के. कस्तुरीरंगन समितीचा अहवाल स्वीकारल्यामुळे पश्चिम घाटातील जवळपास ३७ टक्के परीसर इको‌सेन्सिटिव्ह एरिया (इएसए) जाहीर झाला आहे.

प्रोसिडिंग अखेर प्रशासकांच्या ताब्यात

$
0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर दोन महिन्यांपूर्वी प्रशासक डॉ. महेश कदम यांची नियक्ती झाली होती. बाजार समितीचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सचिव व सहायक सचिवांकडे प्रोसिडिंगची मागणी केली होती.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images