Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

२२ वे विभागीय साहित्य संमेलन साता-यात

$
0
0
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी सातारा यांच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त २२ वे विभागीय साहित्य संमेलन सातारा येथील शाहूकला मंदिरात आयोजित करण्यात आले आहे.

पाण्यासाठी निर्धार आंदोलन

$
0
0
टेंभू सिंचन योजनेपासून वंचित राहणाऱ्या तालुक्यातील ३३ गावांना समान पाणी मिळावे या मागणीसाठी येत्या १६ डिसेंबरपासून सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर निर्धार आंदोलन सुरू करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दल व समान पाणीवाटप संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

‘शिक्षण वाचवा’वर निवडणूक लढवणार

$
0
0
आगामी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ‘शिक्षण वाचवा’ हा मुद्दा घेऊन लढवणार असून, त्याअंतर्गत १६ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे मोर्चाही काढणार असल्याची माहिती आमदार भगवानराव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वीजबिले पूर्वीच्याच दराने भ‍रणार

$
0
0
वीज दरवाढ रद्द होईपर्यंत यंत्रमाग उद्योगाची वीज बिले पूर्वीच्याच दराने भरुन घ्यावीत, अशी मागणी करणारे निवेदन बुधवारी (२० नोव्हेंबर) महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता ए. बी. घोलप यांना देण्याचा निर्णय आज येथील एका बैठकीत घेण्यात आला.

ट्रकच्या धडकेत म्हाकवे येथे शेतकरी ठार

$
0
0
म्हाकवे - हदनाळ रस्त्यावर बोअरवेलचा ट्रकने सायकलला ठोकरल्याने झालेल्या अपघातात धोंडीराम दत्तू शिंदे (वय ५७) हे जागीच ठार झाले.

जयसिंगपुरात होणार सुसज्ज फायर स्टेशन

$
0
0
जयसिंगपुरात प्रथमवर्ग न्यायालयालगत ४९ लाख रूपये खर्चून सुसज्ज अग्निशमन केंद्र बांधण्यात येणार असून या कामाच्या निविदेस नगरपालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.

हिरण्यकेशीसाठी आजरेकर उतरणार रस्त्यावर

$
0
0
आजरा शहरातील लेंढ-ओहोळ आणि वादग्रस्त कत्तलखान्यामुळे हिरण्यकेशी नदीकाठावरील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून अर्ज-विनंत्या करूनही त्याबाबत कार्यवाही होत नाही.

एसटीतून पडल्याने कागलमध्ये तरुण जखम‌ी

$
0
0
पाठीवरील सॅकमध्ये एसटी बसच्या दरवाजाचा लॉक अडकून निघाल्याने चालत्या बसचा दरवाजा उघडल्याने पडून तरुण गंभीर जखमी झाला. स्वप्नील दिलीप पाटील (वय २०, रा.मौजे सांगाव, ता.कागल) असे त्याचे नाव आहे.

BPL खालील हजार जणांची ‘जीवनोन्नती’

$
0
0
दारिद्र्य रेषेखालील लोकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रस्त्यांच्या दर्जावर आता सॅटेलाइट नजर

$
0
0
दरवर्षी रस्ते होतात आणि त्यातील काही पावसाळ्यात वाहून जातात. याबाबत तक्रारी केल्यातरी कारवाई होत नसल्याचे चित्र असते. कोट्यवधी रुपयांचा चुराडा होणाऱ्या या प्रकाराला आता चाप बसण्याची शक्यता आहे.

वारणा उद्या सुरू

$
0
0
वारणानगरचा वारणा सहकारी साखर कारखाण्याचा ५५ वा गळीत हंगामाची सुरवात बुधवारी (ता.२०) करण्याचा निर्णय वारणा समुहाचे नेते आमदार विनय कोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या साक्षीने जाहीर केला.

वीज भरणा कार्यालयात २ लाखांची चोरी

$
0
0
ताराबाई पार्क येथील महावितरण कंपनीच्या वीज भरणा केंद्रातील तिजोरीतून एक लाख ९८ हजार ३०० रुपयांची चोरी झाली आहे. बनावट चावीने तिजोरी उघडून रोख रक्कम लंपास केली आहे.

केवळ नोकरीसाठीच पीएचडी

$
0
0
‘पीएचडी संपादन केल्यानंतर खऱ्या अर्थाने संशोधनाला सुरूवात होते. संशोधनाला कृतिशीलतेची जोड न देता अनेकजण पीएचडीच्या माध्यमातून नोकरी आणि अधिकार मंडळावर स्थान मिळवत आहेत.

सतेज पाटील व धनंजय महाडिकांना एकत्र आणणार

$
0
0
काँग्रेसचे नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्या प्रभागातील फिजिओथेरपी सेंटरच्या उद्घाटनानिमित्त राष्ट्रवादीचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक एकत्र येणार अशी चर्चा असताना महाडिक यांनी मुश्रीफांना टाळले.

शालार्थ योजनेचा अनेकांना धसका

$
0
0
शालार्थ योजनेत येणाऱ्या ऑन रेकॉर्डमुळे अनेक शाळांचे पितळ उघडे पडणार आहे. काही प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, पे युनिटचे अधीक्षक आणि शाळा संस्थापकांनी या योजनेचा धसका घेतला आहे.

आमदार महाडिकांनी मुश्रीफांना टाळले

$
0
0
साखरेच्या दरावरून ऊसदर ठरवण्याची पध्दत ही चुकीची आहे. कारण साखरेचे दर सतत कमी-जास्त होणार आहेत.

गुन्हे दाखल करण्यास एसपींचा नकार

$
0
0
आयआरबीकडून सुरू असलेली टोलवसुली बेकायदेशीर असून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा, ही टोलविरोधी कृती समितीची मागणी पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी फेटाळाली.

चंदगड पाणी योजनेत भ्रष्टाचार

$
0
0
चंदगड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेचे काम निष्कृष्ठ दर्जाचे झाले असून त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी गळती होवून पाणी पुरवठा होत नाही.

शरद पवार सातारा दौ-यावर

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, केंन्द्रीय कृषिमंत्री शरद पवार रविवारी (दि.२४) खटाव-माण तालुक्यांच्या तर सोमवारी (दि.२५) कराड दौ-यावर येणार आहेत.

नळपाणी योजना चांगलीच

$
0
0
चंदगड नळपाणी पुरवठा योजनेचे काम निष्कृष्ट दर्जाचे हा आरोप चुकीचा व बिनबुडाचा असून आही केलेल्या काम चांगल्या दर्जाचे आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images