Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आता माझेच डोके चालेना

$
0
0
‘शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे मिळाले पाहिजेत, ही आमचीही भूमिका आहे. मात्र, शेतकरी संघटनांनी उसाला वेगळा दर मागितला आहे. तसेच सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप होत आहे.

गृहमंत्र्यांच्या मैत्रीने गुदमरलो

$
0
0
‘आर. आर. पाटील यांच्या मैत्रीने गुदमरुन गेलो आहे. टोलनाक्यावरील प्रकारानंतर गृहमंत्र्यांनी एका पोलिस निरीक्षकांला फिर्याद देण्यास भाग पाडून माझ्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यास लावले.

सर्पविष तस्करी : ४ दिवस कोठडी

$
0
0
सापाचे तीन लिटर विष विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याबद्दल कागल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच जणांना २१ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

नृसिंहवाडी विकास : १.२५ कोटीचा निधी देऊ

$
0
0
नृसिंहवाडी तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी ८७ लाख रूपये दिले आहेत. मार्चपूर्वी आणखी एक कोटी १३ लाख रूपयांचा निधी देवू. २०१६ साली येथे कन्यागत महापर्व काळ आहे.

ठराविक डॉक्टरांकडूनच फिटनेस प्रमाणपत्र

$
0
0
मुरगूड (ता.कागल) येथे आर.टी.ओ.कडून वाहन चालवण्याचा परवाना घेण्यासाठी ४० वर्षावरील व्यक्तींना शरीर तंदुरुस्तीचे एम.बी.बी.एस.डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे सक्तीचे केले आहे.

भारनियमनामुळे कापशी परिसरातील शेतकरी त्रस्त

$
0
0
सेनापती कापशी (ता.कागल) परिसरातील शेतकरी भारनियमनाने वैतागलेले शेतकरी आता वारंवार वीज खंडीत होण्याने नुकसानीत आले आहेत. वडगाव, तमनाकवाडा व परिसरात अतिरिक्त भारामुळे झाल्याने शेतीची वीज वारंवार खंडीत होत आहे.

मोफत औषधांसाठी योजना राबविणार

$
0
0
‘एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या आजारपणात मोफत औषधे मिळण्याची सोय असलेली राजीव गांधी योजना सुरू केली जाईल,’ अशी घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

खासदार फंडातून ५ गावांसाठी ३७ लाखांचा निधी

$
0
0
कडगाव (ता.गडहिंग्लज) जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी खासदार सदाशिव मंडलिक यांच्या विकासनिधीतून ३७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती अॅड.दिग्विजय कुराडे यांनी दिली.

इचलकरंजी कच-यात

$
0
0
दिवाळी संपून आठवड्याचा कालावधी लोटला. मोहरम ही झाला पण लखलखत्या वातावरणाला ओंगळ बनविणारे कचऱ्याचे जागोजागी साचलेले ढीग वस्त्रनगरीत दुर्गंधी पसरवित आहेत.

पाचट होतेय पोषक

$
0
0
तत्कालिन जिल्हा अध‌ीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी सुरू केलेल्या पाचट अभियानाला यावर्षीही प्रतिसाद मिळत आहे. कागल तालुक्यात २४ हजार हेक्टरवर ऊस पीक घेतले जाते.

डॉक्टरांवर सरसकट कारवाई नको

$
0
0
‘सोनोग्राफीसंदर्भात कोर्टाचे निर्देश लक्षात न घेता डॉक्टरांवर सरसकट कारवाईचा बडगा उगारला जातो. यासंदर्भातील एखाद्या गुन्ह्यातील डॉक्टरांची चौकशी केल्याशिवाय त्यांच्यावर एफआयआर दाखल करू नये.

मुख्याध्यापक संघात पुन्हा गोंधळ

$
0
0
नवीन इमारत बांधकाम, घटना दुरुस्ती मसुदा, प्रवास खर्च आणि गाळेभाडे आदी मुद्द्यांवरुन मुख्याध्यापक संघाची सभा आरोप-प्रत्यारोपाच्या गोंधळातच पार पडली.

कुडित्रेत दोन गटांत हाणामारी

$
0
0
कुडित्रे (ता. करवीर) येथे दोन गटांत झालेल्या वादातून मारहाणप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्यापीठ ‘ए’ ग्रेडमध्ये आणण्याचे ध्येय

$
0
0
शिवाजी विद्यापीठाचा ५१ वा वर्धापनदिन सोमवारी (दि.१८) साजरा होत आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून विद्यापीठ व कॉलेजिअसमधील गुणवंत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि आदर्श शिक्षकांचा गौरव अशा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

शंभर डंपर मुरूम जप्त

$
0
0
महसूल न भरता मुरुमाची उचल करुन त्याचा साठा करणा‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ऱ्या विक्रमनगरातील इचलकरंजी नगपालिकेचे मक्तेदार भगवान कांबुरे यांच्या डेपोवर हातकणंगले तहसिलदार गुरु बिराजदार यांच्या पथकाने छापा टाकला.

सावकारी चक्रातील तरुणाची कोंडी

$
0
0
सावकाराकडून व्याजाने घेतलेल्या ३० हजारांचे १ लाख ८० हजार व्याज झाले. पैशासाठी सावकाराचा सतत सुरू असलेला तगादा आणि पैसे मिळाले नाही तर गोळ्या घालण्याची धमकी दिल्यामुळे राजारामपुरीतील एका तरूणाने स्वतःला घरातच कोंडून घेतले आहे.

महापौरांचा राजीनामा लांबणार?

$
0
0
येत्या बुधवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून, यावेळी महापौर राजीनामा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

प्रश्नपत्रिका घरी नेल्याने धावपळ

$
0
0
राज्य उत्पादन शुल्क खात्यात जवान व वाहनचालक भरतीसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर काही उमेदवारांनी प्रश्नपत्रिका घरी नेल्याने यंत्रणेची धावपळ उडाली.

अनाथ मुलीशी लग्न करायचंय!

$
0
0
गेल्या आठवड्यात बालकल्याण संकुलातील ज्योतीचा विवाह जयसिंगपूरमधील शैलेश कुलकर्णी यांच्याशी झाला. शैलेश यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनाथ मुलगी पत्नी म्हणून स्वीकारण्याची तयारी साडेतीनशे मुलांनी दाखवली आहे.

‘एसटीपी’वर डिपॉझिटची मात्रा

$
0
0
बांधकाम व्यावसायिकांच्या रिकाम्या जागांवरील ले-आउटच्या (प्लॉटिंग) प्रस्तावांसाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) सक्तीच्या अडथळ्यावर बांधकाम व्यावसायिक व महापालिकेने सोल्यूशन शोधले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images