Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अभियंता शिंदेंना परत पाठवा

0
0
नगरोत्थान योजनेतील निधी मिळावा म्हणून बैठक न घेण्याचा ​इशारा देणाऱ्या स्थायी समिती​च्या सदस्यांनी प्रशासनाकडून निधीबाबत मिळालेल्या आश्वासनानंतर बैठकीस होकार दिला.

आत्मदहनाचा इशारा : प्रशासन वेठीस

0
0
अत्याचार झाल्याची फिर्याद देऊनही राजकीय दबावापोटी कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. १६) एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता.

खोळंबा आकारात अडकले बुकिंग

0
0
सौंदत्ती यात्रेच्या नैमित्तिक कराराच्या एसटीचा खोळंबा आकाराचा प्रश्न अजून सुटलेला नाही. खोळंबा आकार रद्द झाल्याच्या गोंधळात रेणुका भक्त संघटनेचे गाडीप्रमुख आहेत.

तीन लिटर सर्पविष जप्त

0
0
विक्रीच्या उद्देशाने तीन लिटर सापाचे विष बाळगल्याप्रकरणी कागल पोलिसांनी पाच जणांना सापळा रचून अटक केली. पोलिसांनी विषाची किंमत ४५ लाख रुपये केली असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत काही कोटींच्या घरात जाते.

प्रचंड किमतीमुळे सर्पविषाची तस्करी

0
0
सापाच्या विषाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड किंमत मिळत असल्याने त्याच्या तस्करीत वाढ झाली आहे.

फोटोगॅलरीः शिर्डीचे साईबाबा

0
0
फोटोगॅलरीः शिर्डीचे साईबाबा

साईबाबा गरिबांना दुरावणार

0
0
गरिबांपासून श्रीमंतापर्यंत देशातील लाखोजणांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. ज्या भक्ताकडे साईबाबा संस्थान ट्रस्टचा पास असेल तोच आरतीला उपस्थित राहू शकेल. ही नवी व्यवस्था सोमवार, १८ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

निवडणुकीआधी आरक्षण हवे

0
0
‘मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने येत्या निवडणुकीआधी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला नाही, तर मराठा समाज राज्यकर्त्याना जागा दाखवून देईल’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला.

शिष्यवृत्तीची रक्कम खात्यावरच

0
0
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हजेरी ऑनलाइन भरा, विद्यार्थी शिष्यवृत्तीचे पैसे थेट खात्यात जमा करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिले. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांना आदेश दिले.

आयआरबीला वीजपुरवठा न करण्याची मागणी

0
0
आयआरबी कंपनीने रस्त्यांवरील विद्युतीकरणाचे केलेले काम अत्यंत निकृष्ट पद्धतीचे आहे. त्यामुळे त्यांना वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा करू नये व लोकांची विजेची होणारी गैरसोय स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने कोल्हापूर महापालिकेने त्यांच्याकडूनच मानांकनाप्रमाणे करून घ्याव्यात अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने पत्रकाद्वारे केली आहे.

दोन डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

0
0
कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीतर्फे ९ टोलनाक्यांवर सुरु असलेली टोल वसुली आणि ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेनेच्यावतीने सुरु असलेली आंदोलने तसेच इतर पक्ष, संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी, म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी २ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

‘...तर एसपींवर गुन्हा नोंदवू’

0
0
आयआरबी कंपनीने रस्त्यांवरील विद्युतीकरणाचे केलेले काम अत्यंत निकृष्ट पद्धतीचे आहे. त्यामुळे त्यांना वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा करू नये व लोकांची विजेची होणारी गैरसोय स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने कोल्हापूर महापालिकेने त्यांच्याकडूनच मानांकनाप्रमाणे करून घ्याव्यात अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने पत्रकाद्वारे केली आहे.

एशिया पॅसिपिक स्पर्धेसाठी मानसी कुलकर्णीची निवड

0
0
ऑस्ट्रेलियातील न्यू कॅसल येथे १ ते ७ डिसेंबर २०१३ अखेर होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिक्स एशिया पॅसिपिक रिजनल गेम्समध्ये ‘बॉची’ या खेळाकरीता मानसी प्रकाश कुलकर्णी हिची निवड झाली आहे. ती २६ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे.

नोंदणी २२ हजार, अर्ज १८ हजार ३००

0
0
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टेट) जिल्ह्यात सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. १५ नोव्हेंबर या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८ हजार ३०० विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे अर्ज सादर केले आहेत.

बेशिस्त रेल्वेस्थानक

0
0
अन्यत्र होत असलेल्या कामांतील टक्केवारीप्रमाणे कोल्हापूर रेल्वेस्थानकातही साखळी पद्धतीने टक्केवारीवर व्यवहार सुरू आहे. त्यात आरक्षण केंद्रातील काही कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी, व्यवस्थापनातील काही अधिकारी, कर्मचारीही सामील आहेत.

उजळल्या दिशा

0
0
पहाटेची तीन-सव्वातीनची प्रसन्न वेळ. हळूवार थंडीचं वातावरण ऊबदार करताना एक-एक ज्योत पेटत गेली आणि शेकडो हातांनी प्रकाशलेल्या मिणमिणत्या पणत्यांनी पंचगंगेचा घाट उजळला.

लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरला अटक

0
0
जिल्ह्यातील म्हसवडजवळ पिंपरी गावात नोंदणी नसलेल्या मोबाइल सोनोग्राफी मशीनद्वारे लिंग निदान करणे सुरू असल्याची गोपनीय माहिती पुणे येथील गर्भलिंग निदान प्रतिबंधक पथकास मिळाली होती.

६ कोटी रुपयांचा ‘महाआघाडी’चा गैरव्यवहार

0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत विकास महाआघाडीची सत्ता असताना शेवटच्या काही दिवसांत सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका सरकारी लेखापरीक्षणात ठेवण्यात आला आहे.

पोलिस असल्याचे सांगून केली ३ लग्ने

0
0
धूमस्टाईलने मोटारसायकलवरुन येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन पळविणारा विजय सदाशिव सूर्यवंशी (वय २७) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शनिवारी गजाआड केले.

राज्यव्यापी बंदचा कृषी सहायकांचा इशारा

0
0
उपविभागीय कृषी अधिकारी, माण तालुका कृषी अधिकारी मलवडीचे मंडल कृषी अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षक कृषी सहायकांना अपमानस्पद वागणूक देत आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images